#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
Hing Chutney
This Chutney is very flavourful & tasty too...😋😋😋
Goes very well with Idli, Dosa or in regular Meals too.
Very easy to prepare...
Ingredients...
*Grated fresh Coconut...1/2 Cup
*Roasted Chana Dal/ Dalya...1/2 Cup
*Red Chilli Powder...1.5 tsp
*Salt...1/4 tsp or little more
*Tamarind Pulp...3 tsp
*Asafoetida/Hing...1/4 tsp
For tempering...
*Oil... 2 tsp
*Mustard Seeds...1/4 tsp
*Curry leaves...5..6
Method...
*Grind in a Mixer Jar roasted Chana Dal without adding water.
*Add grated Coconut, Red Chilli Powder, Asafoetida, Salt, Tamarind Pulp. Grind all without adding water.
*Add 3/4 th Cup water, grind to a smooth paste.
*Pour Chutney in a pot.
*For tempering...
*Heat Oil in a pan, add Mustard Seeds, let it splutter, switch off the gas. Add Curry Leaves.
*Pour this over the chutney. Cover with the lid immediately to infuse the flavours. Remove the lid, mix properly.
*Serve with Idli, Dosa or in regular Meals.
Hing Chutney
This Chutney is very flavourful & tasty too...😋😋😋
Goes very well with Idli, Dosa or in regular Meals too.
Very easy to prepare...
Ingredients...
*Grated fresh Coconut...1/2 Cup
*Roasted Chana Dal/ Dalya...1/2 Cup
*Red Chilli Powder...1.5 tsp
*Salt...1/4 tsp or little more
*Tamarind Pulp...3 tsp
*Asafoetida/Hing...1/4 tsp
For tempering...
*Oil... 2 tsp
*Mustard Seeds...1/4 tsp
*Curry leaves...5..6
Method...
*Grind in a Mixer Jar roasted Chana Dal without adding water.
*Add grated Coconut, Red Chilli Powder, Asafoetida, Salt, Tamarind Pulp. Grind all without adding water.
*Add 3/4 th Cup water, grind to a smooth paste.
*Pour Chutney in a pot.
*For tempering...
*Heat Oil in a pan, add Mustard Seeds, let it splutter, switch off the gas. Add Curry Leaves.
*Pour this over the chutney. Cover with the lid immediately to infuse the flavours. Remove the lid, mix properly.
*Serve with Idli, Dosa or in regular Meals.
Note... 1)You can use dry grated coconut instead of fresh coconut.
2) Use lemon juice or Raw mango instead of tamarind pulp.
#रेणूरसोई
#हिंगाची #चटणी
या चटणीला मुख्य स्वाद हिंगाचा असल्यामुळे हिचे नाव हिंगा ची चटणी असे आहे...
ही चटणी अतिशय खमंग व चवदार लागते. आपण हि चटणी इडली, डोसा, वडा यासोबत तर खाऊ शकतो पण रोजच्या जेवणात देखील उत्तम लागते.
हि एक दाक्षिणात्य प्रकाराची चटणी आहे. साहित्य..
*किसलेले ओले खोबरे....अर्धी वाटी
*फुटाण्याच्या डाळ्या... अर्धी वाटी
*तिखट... दीड टीस्पून
*मीठ... पाव टिस्पून किंवा थोडे जास्त
*हिंग पुड ....पाव टी स्पून
*चिंचेचा कोळ... 3 टिस्पून
फोडणीकरता साहित्य...
*तेल... दोन टीस्पून
*मोहरी...पाव टिस्पून
*कढीलिंबाची पाने ....सहा सात
कृती...
*फुटाण्याच्या डाळ्या कोरड्याच मिक्सर मधून वाटून घ्या.
*नंतर त्यात खोबरे किस,तिखट,मीठ, हिंग पुड व चिंचेचा कोळ घालून छान बारीक वाटून घ्या. *नंतर त्यात पाऊण वाटी पाणी घालून चटणी पुन्हा एकजीव होईपर्यंत वाटून घ्या.
*चटणी एका भांड्यात काढून घ्या.
*फोडणीसाठी तेल तापवून त्यात मोहरी घालून तडतडल्यावरडल्यावर गॅस बंद करा, लगेच कढीपत्त्याची पाने फोडणीत घाला.
*फोडणी चटणी मध्ये घालून लगेच झाकण ठेवा. त्यामुळे फोडणी छान पैकी पदार्थात मुरते.
*तीन-चार मिनिटांनी झाकण काढून ढवळून चटणी इडली, वडा ,दोसा किंवा रोजच्या जेवणात सर्व्ह करा.
टिप...
1) तुम्ही ओल्या नारळाच्या ऐवजी सुक्या खोबऱ्याचा कीस वापरु शकता.
Comments
Post a Comment