#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Bhagar #Fasting #Food
Bhagar also known as Vari/ Sama ke Chaval/ Vrat ke Chaval/ Mordhan/Moraiyo....
One healthy food with different names throughout India.
This is a very tasty and healthy preparation.
You can eat as a one dish Meal also.
Ingredients...
*Bhagar... 1/2 Cup
1 Cup...400 ml
*Homemade Ghee... 4 tbspn
Or...
Groundnut Oil... 4 tbspn
* Roasted Peanuts Powder... 1/8 th Cup
*Red Pumpkin... peeled and diced...
3/4 Cup
*Cumin seeds... 1/2 tsp
*Red Chilli Powder... 1/2 tsp
*Green Chillies..chopped...2
*Chopped Coriander... 2 tbspn
Method...
*Wash the Bhagar twice, drain out all the water, Keep it aside.
*Now heat Ghee or Oil add Cumin Seeds, after it crackles add Pumpkin, saute on medium flame for 4 minutes.
* Add chopped green Chillies, Red Chilli Powder, Bhagar and mix properly. Saute for 2 minutes.
* Add roasted Groundnut powder and 2 Cups Water. Add Salt mix properly. Cook on medium flame till all the Water gets absorbed.
Switch off the gas.
*Cover with the lid, serve hot with Curd & Sweet Lemon pickle.
Note...Water for cooking should be 4 Times of Bhagar.
#रेणुरसोई
#भगर #उपवास
भगर याला वरी चे तांदूळ/ समा के चावल / व्रत के चावल / मोरधन / मोरैयो म्हणून ओळखले जाते ....
संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावाने ओळखले जाणारे अतिशय पौष्टिक धान्य...
ही भगर खायला तर चवदार आहेच शिवाय पचायला पण हलकी आहे...
भरपूर लाल भोपळा घालून केली असल्याने अधिक चविष्ट झाली आहे 👍😋😋
साहित्य ...
* भगर ... 1 वाटी
1 वाटी ... 200 मि.ली.
* साजूकतूप ... 4 टेबलस्पून
किंवा...
शेंगदाणा तेल ... 4 टेबलस्पून
*भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट ...1/4 वाटी
*लाल भोपळा... सालं काढून आणि छोटे चौकोनी तुकडे करून... 1.5 वाटी
*जिरे ... 1/2 टीस्पून
*लाल तिखट ... 1/2 टीस्पून
*हिरव्या मिरच्या .. चिरून ... 2
*चिरलेली कोथिंबीर ... 2 टेबलस्पून
कृती..
* भगर दोनदा धुवा, सर्व पाणी काढून टाका, बाजूला ठेवा.
* तूप किंवा तेल गरम करून त्यात जिरे घालावे, तडतडल्यावर त्यात भोपळा घालून मध्यम आचेवर 5 मिनिटे परतावे.
* चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, भगर घालून व्यवस्थित एकत्र करावे. 2 मिनिटे परता.
*त्यात शेंगदाण्याचा कुट आणि 4 वाटी पाणी घाला. मीठ घालून व्यवस्थित एकत्र करावे.
सर्व पाणी शोषले जाईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्यावे.
गॅस बंद करा.
*झाकणाने झाकून, दही आणि गोड लिंबू लोणच्या बरोबर गरमा गरम सर्व्ह करा.

I am going to make this tomorrow 😊 interesting recipe
ReplyDeleteThank you 😊
ReplyDeletePlease share your feedback after preparing 🙏🏻