#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Green Salad...
For your daily meals as well as Party....
Here I have tried to cut Radish, Cucumber, Beet, Carrots, Onion all in different shapes...
Peel the Carrots, and cut them diagonally.
Slice the Green Cucumber.
Peel the Radish with the help of peeler.
Slice Beetroots on wafer maker.
Peel the small Onions and keep them as it is.
Roasted green chillies to add a zing...
#रेणूरसोई
हे वेगवेगळ्या आकाराचे सॅलड रोजच्या जेवणात तसेच पार्टी ची पण शोभा वाढवते...
गाजर सोलून तिरपे काप करा.
काकडी सालासकट गोल गोल काप करून घ्या.
मुळे साल काढायच्या सोलाण्याने पातळ पातळ लांबट करा.
बिट जाळीदार वेफर्स करायच्या किसणीवर करून घ्या.
छोटे छोटे गोल कांदे फक्त सोलून घ्या.
हिरवी मिरची गॅस वर भाजून घ्या.

Comments
Post a Comment