#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
#Kairidal #RawMango
Kairi dal or Ambyachi dal is the dish prepared in the month of Chaitra as a naivedya to Gauri Devi alongwith Aambyache Panhe or Aam Panha...
Ingrediants. ..
*Chickpea Dal... 1 cup
*Grated Raw Mango... 3/4 th Cup *Green chillies.. 4
*Sugar... 2 tsp
*Salt... 1 tsp
*Oil... 1 tbsp
*Mustard n Cumin Seeds...1/4 tsp each
*Asafoetida Powder...1/4 the tsp
*Chopped Coriander...1 tbspn
*Grated Fresh Coconut...1 tbspn
Method. ..
*Soak Chana Dal for 2 hours.
*Grind it in mixer along with Chillies, Cumin Seeds n Salt.
*Grind it coarsely without adding water.
*Take a dal mix in a pan...
*Add grated Raw Mango, Sugar ....mix properly.
*Heat oil in a kadai add Mustard seeds ...when it splutters add Asafoetida powder.
*Swich off the gas. .pour it immediately on dal n mix thoroughly. ..
*Granish with Coriander and Coconut.
*Ready...
*Tastes yummyyy. ..
#रेणूरसोई
#कैरी #डाळ
कैरीची डाळ किंवा आंबा डाळ असे ह्याचे नाव आहे .... होळी नंतर गर्मीचा तडाखा सुरू झाला की खावेसे वाटते आंबट गोड कैरीचे पन्हे व खमंग कैरी डाळ...
चैत्र महिन्यातील गौरीला दाखवण्यात येणार आहात चैत्र महिना सुरू व्हायच्या आधीच घरोघरी सुरू होतो...
साहित्य...
*हरभरा डाळ... एक वाटी
*कैरी किसून... पाऊण वाटी
*तेल... एक टेबल स्पून
*मोहरी व जिरे... पाव टी स्पून प्रत्येकी
*हिरव्या मिरच्या... चार
*कोथिंबीर चिरून... एक टेबलस्पून
*ओले खोबरे कीस... एक टेबलस्पून
*साखर... दोन टीस्पून
*मीठ...1/2 टीस्पून
कृती...
*हरभरा डाळ स्वच्छ धुऊन दोन तास भिजवून ठेवा.
*जिरे मिरच्या मीठ व डाळ मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घ्या.
*एका भांड्यात हे वाटलेले मिश्रण काढून घ्या आणि कैरी कीस व साखर घालून मिसळून घ्या.
*तेल तापवून मोहरी घाला मोहरी तडतडल्या नंतर हिंग घालून गॅस बंद करा.
*ही फोडणी डाळीच्या मिश्रणात घालून छान कालवून घ्या.
*कोथिंबीर व खोबरे घालून सर्व्ह करा.
Comments
Post a Comment