Skip to main content

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Vadu Mango Pickle

#RenuRasoi
#Tangy #Pickle
#VaduMango
Prepared this Yummy n Tangy  Pickle for the first time...
My mother used to prepare this.
This year I got some tender small Mangoes in the  market..
I immediately bought it n decided to prepare this Pickle...
It goes very well with Curd Rice, Dal Chaval, Regular meals...
Ingredients...
*Small tender Mangoes... 500 gms
*Salt... 1/2 Cup
*Red Chilli Powder... 1/2 Cup
*Big Mustard Seeds... 1 tablespoon *Turmeric...1/2 tsp
*Asafoetida Powder...1/2 tsp *Groundnut Oil ...2 tsp
Method...
*Wash n dry Mango  thoroughly.
*They should be dry completely... everything should be dry for the Pickle...
*Apply the Groundnut Oil to the Mangoes.
*Mix Mustard Seeds, Red Chilli Powder, Salt, Turmeric and Asafoetida Powder in the mixer jar n make a fine Powder.
*Mix this with oil costed Mangoes.
*Keep all this in a big Glass or Plastic Bowl.
*You may find it dry in the beginning...but from the 3rd day onwards it will release water slowly.
Mix them every day Morning n Evening...
*On 7 th day you will find it completely done.
*Store in dry glass container.
*It tasted heavenly...
Enjoyy...

#रेणूरसोई
#बाळकैरी #लोणचे
बाळकैरीचे लोणचे
बाळ कैरी म्हणजे लिंबाच्या आकाराच्या छोट्या छोट्या कैऱ्या... त्या संपूर्ण वापरून केलेले लोणचे... या लोणच्याला वडु मँगो पिकल असे पण म्हणतात...
माझी आई हे लोणचे करते...
सध्या बाजारात छोट्याश्या आत मध्ये पक्की कोय न  झालेल्या कैऱ्या मिळत आहेत.
हे लोणचे खूप छान रसदार असते दही भात, वरण भात किंवा रोजच्या जेवणात फार सुंदर लागते...
बघु या कसे करायचे बाळ कैरीचे लोणचे...
साहित्य
*छोट्या लिंबाएवढा कैऱ्या... अर्धा किलो
*लाल तिखट... अर्धी वाटी
*मीठ... अर्धी वाटी
*मोहरी...एक टेबलस्पून
*हळद... अर्धा टी स्पून
*हिंग पुड...अर्धा टीस्पून
*शेंगदाणे तेल... दोन टीस्पून
कृती...
*प्रथम कैऱ्या दोन-तीन तास पाण्यात बुडवून ठेवून स्वच्छ कोरड्या करून घ्या ....लोणच्याला लागणारे  सर्व साहित्य कोरडे असावे.
*कैरी ला दोन टी स्पून शेंगदाणा तेल चांगले लावुन घ्यावे.
*मोहरी, हळद ,तिखट ,मीठ व हिंग हे सर्व मिक्सरमध्ये एकत्र कोरडे बारीक वाटून घ्यावे. *वरील वाटलेला मसाला कैरी ला लावून ठेवावा. शक्यतो हे सगळं एका काचेच्या किंवा प्लास्टिकच्या वाडग्यात करा.
*पहिले दोन दिवस हे मिश्रण अगदी कोरडे राहील.
*तिसऱ्या दिवशी पासून पाणी सुटायला   लागेल ...रोज सकाळ व संध्याकाळी एकदा कालवून घ्यावे.
*सातव्या दिवशी पर्यंत पूर्ण लोणचं तयार होते छान रस सुटतो.
*नंतर एका काचेच्या बरणीत  भरून ठेवावे. *उत्तम टिकून राहते व चवदार लागते 😋😋





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Sweet Lemon Pickle

#RenuRasoi #LemonPickle Sweet Lemon Pickle Pickles are tasty, and good for health too... Every winter we prepare this sweet Lemon Pickle This pickle can be stored for  2...3 years... Since medicinal in value it can be consumed by Seniors to Juniors in your family. Ingredients... *Lemons...20 *Salt...3/4 Cup 1 Cup...150 ml *Sugar...1 Cup *Red Chilli Powder...1/4 Cup Method... * Wash and dry the Lemons. Cut into 8 pieces each. *Mix with 3/4 cup salt. *Store in a  dry gGlass jar...keep it for 8..10 days shaking daily. *Mix  Sugar n Red Chilli Powder *Mix properly. *Ready to eat after 2 days. *This pickle can be stored for  2...3 years... Enjoy. .. #रेणूरसोई #लिंबूलोणचे #औषधी हिवाळ्यात आपण लिंबाचे लोणचे घालतो. हे एक लिंबाचे गोड लोणचे आहे. हे लोणचे 2..3 वर्षे टिकते, व बाल वृद्ध आणि आजारी व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात. उपवासाला पण चालतं... साहित्य... *लिंबू... 20 *मीठ ...3/4 वाटी 1 वाटी...150 मिली. *साखर ...1 वाटी *तिखट ...1/4 वाटी कृती... *लिंबू स्वच्छ धुवून,

Sweet Shankarpale

  गोड शंकरपाळे #रेणूरसोई गोड शंकरपाळे  हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते... करायला अतिशय सोपे व भरपूर होतात.. साहित्य .... *दूध किंवा पाणी... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *साखर... 1 वाटी *तेल...  1 वाटी *मीठ... चिमुटभर *मैदा...  5 वाटी *तेल... तळण्यासाठी कृती... *दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या. *गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून  गार होऊ द्यावे.  *आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा  थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा. *एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या.  * शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. *गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. टीप -- 1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या . 2) सनफ्लॉवर तेल वापरावे. 3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.

Pudachi Vadi

#RenuRasoi #PudachiVadi Pudachi Vadi   This is the  signature dish of Nagpur...besides Orange Barfi..    In winter this dish is prepared at least once in every household. ..    When ever special guests are coming in winter this will be prepared along with Shrikhand as a  sweet dish....    In winter this will be the part of any wedding or social functions menu...    Main Ingrediant is Coriander. .. Ingrediants. .. For Stuffing *Coriander...500 GM's *Onions...3 *Ginger. ..2 tsp *Garlic. ..7..8pods *Green chillies. ..10 *Poppy seeds/ Khuskhus..1tablespoon *Kismis/Raisins. ... 1 tablespoon *Charoli/ Hamilton's Mombin seeds.. 1 tablespoon *Grated coconut. ..dry one.. 1.5 cups *Oil...4 tbspn *Turmeric powder...1/2 tsp *Red Chilli Powder...2 tsp *Salt...2 tsp *Goda Masala...2 tsp This is home made, you can use store bought. For Dough *Wheat flour or All Purpose Flour ..1 cup *Chickpea flour /Besan...2 cups *Oil... 4 tsp for adding in dough *Turmeric po