#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Beetroot Sar/ Kadhi
This can be called as a Cold Soup/Kadhi also.... to beat the heat.
Very easy to prepare , no Oil recipe.
Beetroots are very healthy, so should be consumed on regular basis.
Beetroot Sar/ Kadhi
This can be called as a Cold Soup/Kadhi also.... to beat the heat.
Very easy to prepare , no Oil recipe.
Beetroots are very healthy, so should be consumed on regular basis.
1 Cup...150 ml
Ingredients...
*Steamed and grated Beetroot...1/4 Cup
*Grated Coconut...1/4 Cup
*Grated Ginger...1/2 tsp
*Garlic cloves...2
*Homemade Curd...2 Cups
*Sugar...2 tsp
*Salt...1/2 tsp
*Water...2 Cups
*Roasted Cumin Seeds Powder...a pinch
*Black Salt...a pinch
Method...
*In a Mixer jar add Beetroot, Coconut, Ginger, Garlic, Sugar, Salt and half cup Curd.
* Blend till smooth.
*Now add remaining Curd, Cumin Seeds Powder and Rock Salt.
*Blend again till smooth.
*Pour in a pot, add two Cups water.
You can adjust the water as per your requirement.
*Serve with Meals or as a Meal between Meals....
#रेणूरसोई
बिटाचे सार
हे एक अप्रतिम चवीचे व रंगाचे सारं आहे. जरी सारं असलं तरी थंडच प्यायचे आहे. तेल..तुप काहीही घातले नाही...
थंड कढी चा प्रकार पण म्हणु शकतो
बिट खायचा अजून एक चवदार पर्याय...

1 कप....150 मिली
साहित्य...
*वाफवुन किसलेले बीट ...पाव कप
*किसलेले ओले नारळ... पाव कप
*आले कीस... अर्धा टी स्पून
*लसूण पाकळ्या... दोन
*घरचे दही... 2 वाटी
*साखर... दोन टी स्पून
*मीठ ...अर्धा टी स्पून
*काळे मीठ ...चिमुटभर
*भाजलेले जिरेपूड... चिमुटभर
*पाणी ...दोन वाट्या
कृती.....
*किसलेले बीट व आले, लसुण, नारळ ,मीठ, साखर, अर्धी वाटी दही हे सगळं मिक्सरमधून बारीक एकजीव होईपर्यंत वाटुन घ्या
*नंतर त्यात उरलेले दही ,जिरेपूड व काळे मीठ घालून पुन्हा छान वाटून घ्या.
*एका भांड्यात काढून दोन वाट्या पाणी घालून छान एकत्र करून घ्या. पाणी आपल्या आवडीनुसार जास्त घालू शकता.
*थंडगार सार जेवणा सोबत किंवा नुसते पण प्यायला द्या.

छानच...ह्यामध दही ऐवजी कोकम आगंळ घातलं तरी छान लागेल. मी असं try करणार.
ReplyDeleteThanks 🙏... please share your photo
DeleteI will try
ReplyDeleteThank you 🙏🏼
Delete