#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Crispy Potato Veg
This is a typical Maharashtrian veg preparation called as बटाट्याच्या काचऱ्या....
Which means finely chopped Potatoe slices sauted till crispy and added with basic spices.
This preparation is liked by one and all & goes well with hot Roti as well as Dal Rice.
Very simple to prepare yet very tasty 😋 😋.
Shrikhand gives a nice accompaniment to this Roti...Veg combination....
Ingredients...
*Potato...500 grams
*Oil...8 tbspn
*Red Chilli Powder...1.5 TSP
*Salt...1 TSP
*Turmeric Powder...1/4 tsp
*Asafoetida Powder...1/4 tsp
*Mustard n Cumin Seeds...1/4 tsp each.
Method...
*Wash thoroughly the Potatoes by keeping them in water. We are going to slice them with peels. So see that they are cleaned properly.
*Slice them in quarter of same equal size slices.
*Heat the Iron Kadhai... Iron Kadhai gives better results...
*Add Oil, Mustard Seeds n Cumin Seeds.
*After they splutter add Asafoetida powder, Turmeric Powder and sliced Potatoes.
*Saute them on medium flame, stirring occasionally till all slices are crisp.
*Please take care if you will saute frequently they may become mushy. *Let it be little golden & then saute...in this way all slices will be perfectly crisp.
*Add Red Chilli Powder and Salt.
Mix properly... switch off the gas.
*Serve hot with Roti and Shrikhand.
*Goes well with simple Dal Rice too.
Enjoy.
#रेणूरसोई
बटाट्याच्या काचऱ्या
खमंग कुरकुरीत बटाट्याच्या काचऱ्या... पोळी व श्रीखंड... किंवा आमरस... अहाहा 😋😋😋😋
ही भाजी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची खासियत...
पण दिसायला सोपी वाटणारी ही भाजी नीट नाही केली तर लचका होते... फोडी कुरकुरीत नाही लागत... तशी भाजी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची ते इथे सांगितले आहे...
साहित्य...
*बटाटे....500 ग्राम
*तेल ....8 टेबलस्पून
*तिखट....1.5 टीस्पून
*मीठ....1 टीस्पून
*हळद....1/4 टीस्पून
*हिंग....1/4 टीस्पून
*मोहरी व जिरे...1/4 टीस्पून प्रत्येकी
कृती...
*बटाटे पाण्यात बुडवून ठेवून स्वच्छ धुऊन घ्या.
बटाटे छान साफ झाले पाहिजे, वरील माती चोळुन चोळुन धुऊन काढा. आपण भाजी सालासकट करणार आहोत.
*बटाट्याचे चार भाग करून एकसारख्या जाडीच्या काचऱ्या / फोडी करून घ्या.
*ही भाजी लोखंडी कढईत जास्त छान होते... तेंव्हा शक्यतोवर तीच कढई घ्या.
*एका लोखंडी कढईत तेल तापवून त्यात मोहरी व जिरे घालून तडतडल्यावर हिंग व हळद घालून बटाट्याच्या फोडी घालून परतावे.
*मध्यम आचेवर एका बाजूला सोनेरी रंग आला की मग परतावे... परतण्यात घाई केली की लचका होतो.
*प्रत्येक फोड कुरकुरीत झाली की तिखट व मीठ घालून छान एकत्र करून घ्या.
*गॅस बंद करावा.
*गरमगरम भाजी पोळी किंवा वरणभाता सोबत मस्त लागते.

Comments
Post a Comment