Skip to main content

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Mango Pickle

#RenuRasoi
#MangoPickle
Raw Mango Pickle
Pickles are part of every day Meals.
They are prepared and stored for a year.
The beautiful thing is we never use any preservatives.
This Pickle is very Tempting n Yummy 😋😋😋....
Every day part of meal...
Goes very well with Dal...Rice... Home made Ghee...a soulful Meal.
This Pickle lasts for more than a year....

Ingredients....
1 Cup...150 ml
*Raw Mango... 1 kg
*Red Chilli Powder...1 cup
*Salt...1 Cup
*Mustard Seeds big black one...1/2   Cup...
*Fenugreek Seeds...1 tbspn
*Asafoetida Powder...10 grams
*Turmeric Powder... 1 tbsp
*Seasame seeds Oil... 400 ml

Method...
*Wash n dry the Mangoes....cut them with specially available Raw Mango cutter...I got them from the Mango Vender itself...if not available chopp them in the home...
Take care you are not using water any where.... everything should be dry including container...else it will spoil the Pickle...
*In a glass bowl...Mix Salt, Turmeric Powder n Mango phodi  properly...keep it covered overnight.
*It will release lot's of water.
*Next morning heat 1 tb sp Oil...saute Fenugreek seeds  till Red in colour...keep it aside...
*Saute Asafoetida..let it cool.
*Grind from the mixer Asafoetida, Fenugreek n Mustard Seeds to a dry  Powder.
*Mix with Mango phodi...mix  Red Chilli Powder also...mix properly.
*Heat Seasame Oil...let it complete cool...mix with ready Pickle properly.
*Store in a sundried glass bottle.
*If all this care is taken it will last for more than a year.
*But it is so tasty that it finishes quickly.
Tip... Always use good quality Asafoetida... preferably Hira Hing

#रेणूरसोई
#चवदार #खमंग #स्वादिष्ट
#कैरी चे #लोणचे
अनेक प्रकार ची लोणची घरी बनवत असतात, तरी कैरीचे आंबट तिखट लोणचे व लिंबाचे गोड लोणचे हे मात्र वर्षभर हवीच.
आपले हे लोणचे कुठलेही प्रिझरवेटिव न घालता केले आहे.
गरम गरम पोळी, तूप व चवदार ताजे कैरी लोणचे ....सर्वांचे आवडते..
पहिला पाऊस पडला की हिरव्यागार आंबट जास्त गराच्या करकरीत कैऱ्या आणायच्या, स्वच्छ धुवून , पुसून विळीवर किंवा आंबेफोडणीवर चिरायच्या...
हे लोणचे अतिशय अप्रतिम लागते... दोन तीन वर्षे टिकून राहते.
फक्त तुम्ही रेसिपीत सांगितले त्याच प्रमाणे सगळं करा.
साहित्य...
1वाटी... 150 मिली
*कैरी...1 किलो
*मीठ...1 वाटी
*तिखट... 1 वाटी
*जाड मोहरी... 1/2 वाटी
*मेथी दाणे.... 1 tbsp 
*हळद... 1 tbsp 
*हिरा हिंग... 10 ग्राम
*तीळ तेल ....400 ग्राम
तुम्ही मोहरी डाळ पण घेऊ शकता, पण आम्ही मोठी काळी मोहोरी वापरतो , रंग थोडा वेगळा येतो पण चव जास्त छान लागते.
कृती...
*कैरी स्वच्छ धुवून, पुसून हवी तशी चिरून/ फोडुन घ्या.
*एका काचेच्या भांड्यात मीठ व हळद घालून  कैरीच्या फोडी घोळवून ठेवा.
दुसऱ्या दिवशी छान आंबट रस सुटला असेल.
*1 tbsp तेल गरम करून मेथीदाणे खमंग गुलाबी भाजा व हिंग घालून गॅस बंद करा. गार झाल्यावर मेथी व हिंग आणि मोहोरी मिक्सर मध्ये वाटून घ्या, कैरीच्या मिश्रणात हे वाटलेले मेथी व मोहोरी, आणि तिखट कालवून घ्या.
*तिळाचे तेल गरम होईपर्यंत तापवा, गार झाल्यावर लोणच्यात मिसळून लोणचे बरणीत भरून ठेवा.
*तिळाचे तेल घातल्याने लोणचे चवदार तर लागतेच पण 2..3 वर्षे जुने झाले तरी तेलाचा जुना वास येत नाही चवदार लागते.
टीप...
लोणचे करताना अजीबात पाण्याचा वापर नको. सगळी भांडी ... बरणी...चमचे स्वच्छ कोरडे हवेत. मग लोणचे कधीच बिघडत नाही.




Comments

Popular posts from this blog

Sweet Lemon Pickle

#RenuRasoi #LemonPickle Sweet Lemon Pickle Pickles are tasty, and good for health too... Every winter we prepare this sweet Lemon Pickle This pickle can be stored for  2...3 years... Since medicinal in value it can be consumed by Seniors to Juniors in your family. Ingredients... *Lemons...20 *Salt...3/4 Cup 1 Cup...150 ml *Sugar...1 Cup *Red Chilli Powder...1/4 Cup Method... * Wash and dry the Lemons. Cut into 8 pieces each. *Mix with 3/4 cup salt. *Store in a  dry gGlass jar...keep it for 8..10 days shaking daily. *Mix  Sugar n Red Chilli Powder *Mix properly. *Ready to eat after 2 days. *This pickle can be stored for  2...3 years... Enjoy. .. #रेणूरसोई #लिंबूलोणचे #औषधी हिवाळ्यात आपण लिंबाचे लोणचे घालतो. हे एक लिंबाचे गोड लोणचे आहे. हे लोणचे 2..3 वर्षे टिकते, व बाल वृद्ध आणि आजारी व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात. उपवासाला पण चालतं... साहित्य... *लिंबू... 20 *मीठ ...3/4 वाटी 1 वाटी...150 मिली. *साखर ...1 वाटी *तिखट ...1/4 वाटी कृती... *लिंबू स्वच्छ धुवून,

Sweet Shankarpale

  गोड शंकरपाळे #रेणूरसोई गोड शंकरपाळे  हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते... करायला अतिशय सोपे व भरपूर होतात.. साहित्य .... *दूध किंवा पाणी... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *साखर... 1 वाटी *तेल...  1 वाटी *मीठ... चिमुटभर *मैदा...  5 वाटी *तेल... तळण्यासाठी कृती... *दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या. *गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून  गार होऊ द्यावे.  *आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा  थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा. *एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या.  * शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. *गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. टीप -- 1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या . 2) सनफ्लॉवर तेल वापरावे. 3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.

Pudachi Vadi

#RenuRasoi #PudachiVadi Pudachi Vadi   This is the  signature dish of Nagpur...besides Orange Barfi..    In winter this dish is prepared at least once in every household. ..    When ever special guests are coming in winter this will be prepared along with Shrikhand as a  sweet dish....    In winter this will be the part of any wedding or social functions menu...    Main Ingrediant is Coriander. .. Ingrediants. .. For Stuffing *Coriander...500 GM's *Onions...3 *Ginger. ..2 tsp *Garlic. ..7..8pods *Green chillies. ..10 *Poppy seeds/ Khuskhus..1tablespoon *Kismis/Raisins. ... 1 tablespoon *Charoli/ Hamilton's Mombin seeds.. 1 tablespoon *Grated coconut. ..dry one.. 1.5 cups *Oil...4 tbspn *Turmeric powder...1/2 tsp *Red Chilli Powder...2 tsp *Salt...2 tsp *Goda Masala...2 tsp This is home made, you can use store bought. For Dough *Wheat flour or All Purpose Flour ..1 cup *Chickpea flour /Besan...2 cups *Oil... 4 tsp for adding in dough *Turmeric po