Skip to main content

Ambadi leaves Bhakari

  #RenuRasoi #Ambadi #Gongura #Bhakari #Millets #Healthy Ambadi Bhakari This is a very tasty and healthy preparation. This is a traditional recipe from Maharashtra especially Vidarbha region.  Easy and tasty.... Complete meal. Ingredients... 1 cup... 150 ml  *Ambadi leaves... Washed and finely chopped 2 cups *Jawar flour... 1 cup *Wheat flour...1 cup  *Garlic cloves...4  *Green chillies.. 2-3 *Salt...1 tsp *Cumin seeds...1/4 tsp *Turmeric powder... 1/4 tsp *Water for binding a dough.  *Wheat flour for dusting the Bhakari while rolling. Method... *Clean the Ambadi, take only leaves. Stems are very hard. Wash the leaves atleast 3-4 times in the sufficient water. *Drain out the water and chopp the leaves finely. Chopped leaves should be 2 cups approximately. In a heavy based steel pan put all the chopped leaves.  *Put this pan with the leaves on a medium flame gas, stirring constantly with the help of a spoon. Within 2-3 minutes it will get cooked and it's colour will also change. Swi

Masala Boondi

Renu Rasoi
 Masala Boondi
I like Boondi Raita very much...
But I generally avoid purchasing Boondi from outside...so for a long a gap there was no Boondi Raita .😔😔
While searching on Net I saw few Boondi Recipe...
This recipe I have tried from Hebbars Kitchen...
Ofcourse I have done some modifications as per my requirements...
Since I was doing for the first time, to avoid any risk I decided to make Masala Boondi first.... because in case I fail atleast we can eat it as Pakoda...😄😄
But believe me it was suuper yummy 😋😋
If you will follow all my instructions you can also do it easily...hardly 15 minutes are required...
Ingredients....
*Chickpea flour...1 Cup
*Water...1 Cup
*Salt...1/2 tsp
*Red Chilli Powder...1 tsp
*Ajwain/ Carom seeds...1/4 tsp
*Roasted Cumin Seeds Powder...1/4 tsp
*Oil...for frying
Method...
*Mix Chickpea flour, Salt, Red Chilli Powder, Ajwain and Cumin seeds powder properly.
*Slowly add water mixing with a whisk without forming lumps.
*Heat Oil in a Kadhai, on medium flame... hold perforated frying spoon over the Kadhai at 3 inch height above Kadhai levels.
*Pour one tablespoon batter over perforated spoon n tap it slowly with the help of spoon, so that small droplets will fall in Kadhai.
*If the Boondi turns out flat, water quantity is more , and if Boondi is having tail ends water is less. Adjust the flour or water accordingly.
*Don't over crowd the Boondi in Kadhai.
*Fry it on medium flame till crisp with the help of another frying spoon, on medium flame.
*Remove n keep in a plate.
*While going for next lot wipe the perforated spoon from both the sides to release the wholes... other wise Boondi will not come through it.
*Repeat till you finish the batter.
*In the end fry some Curry leaves n Cashew nuts.
*Add it in  fried Boondi.
*To have a little more flavour I have sprinkled  a pinch of Black Salt powder n mix properly.
*Store in an Airtight container.
*Note...The size of Boondi depends on height of keeping the laddle over the Kadhai n tapping it.

#रेणूरसोई
#मसाला #बुंदी
आमच्या घरी बुंदीचे रायते फार आवडते. पण विकत ची बुंदी आणुन करणे फारसे आवडत नाही. त्यामुळे बरेच दिवस बुंदी रायते खायला च मिळाले नव्हते.
अनेक रेसिपी शोधल्यावर शेवटी ही रेसिपी मी
हेब्बर्स किचन वरुन करायचे ठरवले. अर्थात मी माझ्या गरजेनुसार योग्य बदल केले आहे.
आयुष्यात प्रथमच बुंदी करत असल्यामुळे मी मसाला बुंदी करायचे ठरवले.... म्हणजे प्रयोग फसला तर निदान भजे म्हणुन तरी खाता येईल....😄😄😄
पण तुम्हाला सांगते पहिलाच प्रयत्न असुन ही अतिशय हलकी व कुरकुरीत चवदार  बुंदी तयार
झाली.😋😋😋
तुम्ही सुद्धा मी जशी सांगितली तशी च रेसिपी केली तर अक्षरशः 15 मिनिटात ही कुरकुरीत बुंदी तयार....
साहित्य...
*बेसन... एक वाटी
*पाणी... एक वाटी
*मीठ...अर्धा टीस्पून
*तिखट... एक टीस्पून
*ओवा...पाव टीस्पून
*जीरे पुड...पाव टीस्पून
*तेल... तळण्यासाठी
कृती...
*बेसन, तिखट, मीठ ,ओवा व जीरे पुड छान एकत्र करून घ्या.
*नंतर त्यात हळूहळू पाणी घालून गाठी न होउ देता पीठ छान कालवून घ्या.
*कढईत तेल गरम करून घ्या.
*त्याच्यावर एक झारा धारा आणि एक टेबलस्पून बेसन पीठ त्या झाऱ्यावर घालून चमच्याने  हळूहळू त्या झाऱ्यावर ठक ठक असे
मारा...खाली छान गोल गोल बुंदी पडेल.
*एका वेळेस खुप गर्दी होईल एवढी बुंदी घालु नका.
*मध्यम आचेवर बुंदी पर्यंत तळून घ्या... ताटलीत काढून बाजूला ठेवा
*पुढील वेळेस बंदी घालताना झारा पूर्ण पुसून घ्या आणि मग पुन्हा बुंदी घाला... त्यामुळे छीद्र मोकळे होतात...जर बुंदी चपटी होत असे तर पाणी जास्त झाले असे समजावे... तसेच बुंदी ला थेंबाप्रमाणे  टोक असेल तर पाणी कमी झाले आहे असे समजा... त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करा.
*अशाप्रकारे पूर्ण बुंदी तळून घ्या.
*शेवटी थोडा कढीपत्ता व काजू तळून  बुंदी मध्ये मिसळून घ्या.
* अजुन चटपटीत चवीसाठी मी वरून थोडे  काळे मीठ भुरभुरले आहे.
*गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
*मस्त कुरकुरीत बुंदी चा आनंद घ्या.
टीप... बुंदीचा छोटा मोठा आकार हा तुमच्या कढ‌ई पासून झारा धरण्याच्या उंचीवर अवलंबून असते.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Pithle

#रेणूरसोई पिठले... पिठलं मुळातच चवदार व खमंग लागते. "पिठले-भात"..."पिठले- भाकरी" ही महाराष्ट्रीयन जेवणाची खासियत... नागपुर मध्ये बऱ्याच घरी खिचडी व पिठले करतात. मुळ नागपूरकर त्याला "चुन.. खिचडी" असं म्हणतात... साधे पिठले...पण प्रकार तरी किती... पाण्याला उकळी आणून मग त्याच्यात वरून बेसन टाकून गाठी मोडुन वाफवलेले, बेसन पाण्यात कालवून मग फोडणी दिलेले, नुसतेच मिरची कोथिंबीर घातलेले ,जिरे खोबरे वाटण लावलेले ,ताकातले पिठले, दुधाचे पिठले, लसूणाचे  पिठले, कांद्याचे पिठले ,टमाट्याचे पिठले , कुळीथाच्या पिठाचे आमसूल घालून केलेले पिठले, शेवग्याच्या शेंगा घातलेले पिठले, कांदा टमाटा एकत्र केलेले पिठले, रावण पिठले... आणि हे सगळे प्रकार चवीला वेगवेगळे लागतात... आज मात्र मी अजून एक नवीन प्रकारच्या पिठल्या ची रेसिपी देणार आहे... हा प्रकार मी पहिल्यांदा माझ्या सासूबाईंच्या हातचा खाल्ला....मला फार आवडला... आणि अजून तरी त्या सोडून बाकी कोणी केलेला खाल्लेला नाही... मस्तच करतात त्या हे पिठले... लवंगी चे पिठले.... साहित्य... *बेसन... एक वाटी एक वाटी...150 मिली  *ते

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर

Green chilli pickle

  #RenuRasoi  #Spicy #Tangy #Quick Chilli Pickle   Mirachi ka achar/pickle.    This is a quick achar. ...which goes on finishing quickly. Ingrediants. .. *Fresh green chillies... 125 gms *Mustard seeds.. 1.5 tsp *Fenugreek seeds...1/4 tsp  *Lemon juice....2 tbspn *Turmeric powder... 1/4th tsp *Asafoetida powder... 1/4 tsp *Salt... 1 tsp *Oil... 2 tbspn  Method. .. *Cut chilles lengthwise and then again cut in two parts, we have used non spicy chillies specially available in winter.  *Add 1 tsp salt & lemon juice, and mix properly.  *Make a coarse powder of Fenugreek seeds and Mustard seeds. *Heat oil in a small kadhai or pan, add Fenugreek and Asafoetida powder. Switch off the gas. Immediately add Turmeric powder. Let it cool. *Add Mustard seeds powder in the Oil. *Add this in Chilli,  mix properly. *Let it marinate for 30 minutes. *Our pickle is ready to eat. *Refrigerate for longer shelf life. *We want crispy chillies. so we always prepare this way. *Enjoy. #रेणूरसोई #मिरची लोणचे