Skip to main content

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Buttermilk Pithle

#RenuRasoi
#Buttermilk
#Pithle #Takache
Pithle is a typical Maharashtrian dish which goes very well with Rice, Bhakari, Roti....
This is a protein rich tasty preparation, which can be prepared within 5 minutes. Basic ingredient used is Chickpea flour or Besan.
This dish is prepared in every house hold & is prepared with different ingredients. And each preperation tastes Yum 😋😋😍
Today I have prepared Takache Pithle...ताकाचे पिठले.
Where Buttermilk is used , along with other spices and herbs.
Very tasty and healthy 😍
Ingredients...
*Chickpea flour...1 Cup
*Buttermilk...2.5 Cups
*Water...1/2 Cup
*Oil...3 tbspn
*Green Chillies... 4
*Green Garlic leaves chopped...2 tbsp
*Coriander chopped...1 tbspn
*Turmeric...1/2 tsp
*Red Chilli Powder...1/2 tsp
*Salt...1 tsp
*Mustard Seeds...1/2 tsp
*Fenugreek Seeds Powder...1/4 tsp
Method...
*Mix Chickpea flour n 2 Cups Buttermilk slowly without forming lumps. You can use whisker.
*Mix remaining 1/2 Cup Buttermilk and 1/2 Cup Water.
*Heat Oil in a pan, add Mustard Seeds, let it splutter, add Fenugreek Seeds Powder & Turmeric Powder.
*Add chopped Green Chillies & fresh green Garlic, saute for a minute.
*Add Red Chilli Powder & Buttermilk Water Mix. Let it boil.
*Put the gas on low flame.
*When it  starts boiling, add Chickpea flour , Buttermilk mix.
Using a laddle mix it carefully with boiling water.
*Let it cook on low flame for five minutes, stirring occasionally.
* Switch off the gas.
*Goes very well with Rice, Bhakari, Roti. Even with Bread slices it tastes yummy.
Note...
1) If fresh Garlic leaves are not available, you can use 12 garlic cloves.
2) Adding Fenugreek Seeds Powder not only enhances flavour but helps
to digest too.
#रेणुरसोई
#पिठले #ताकाचे
पिठले...हे महाराष्ट्रात अत्यंत आवडते आहे...
भाकरी, पोळी भात, खिचडी .... बरोबर खूप छान लागते
हे भरपूर प्रथिनयुक्त   व चवदार  आहे,  काही मिनिटांतच तयार केले जाऊ शकते. 
आयत्या वेळेस  भाजी व  वरणाला उत्तम पर्याय आहे...
आमच्याकडे तर ठरवून पिठले केले जाते... फार आवडते....
प्रत्येक घरात पिठले हे वेगवेगळ्या प्रकारे बनते आणि प्रत्येक पिठल्याची चव अप्रतिम असते आज मी ताकातले पिठले केले आहे आमच्याकडे पण पिठले बऱ्याच  प्रकारे बनते
व अतिशय सुंदर लागते 😋😋😍 
ताकाचे पिठले.
साहित्य ...
* बेसन/ चणाडाळी चे पीठ ... 1वाटी
* ताक ... 2.5 वाटी
* पाणी ... 1/2 वाटी
* तेल ... 3 टेबलस्पून
* हिरव्या मिरच्या ....4
* हिरवी लसूण पात चिरलेली ... 2 टेस्पून
* कोथिंबीर चिरलेली ... 1 टेस्पून
* हळद ... 1/2 टीस्पून
* लाल तिखट ... 1/2 टीस्पून
* मीठ ... 1 टीस्पून
* मोहरी  ... 1/2 टीस्पून
* मेथी पुड ... 1/4 टीस्पून... ऐच्छिक
पद्धत ...
* बेसन पीठ व 2 वाटी ताक हळूहळू एकत्र करावे, गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.आपण व्हिस्कर वापरू शकता.
* बाकी १/२ कप ताक आणि १/२ कप पाणी मिसळा.
* कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला, तडतडल्यावर, मेथी पुडआणि हळद घाला.
* चिरलेली हिरवी मिरची आणि ताजी हिरवी लसणाची पात घाला, एक मिनिट परता.
लाल तिखट घाला, मग पाणी ताकाचे  मिश्रण घालून  उकळी येऊ द्या.
* गॅस मंद आचेवर ठेवा.
* ते उकळत असताना बेसन पीठ व ताकाचे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने
  उकळत्या पाण्यात हळूहळू मिसळा.
* अधून मधून ढवळावे, पाच मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
* गॅस बंद करा.
* भाकरी, पोळी, भात, खिचडी सोबत खुप मस्त लागते. 
*कडक भाजलेल्या ब्रेडच्या स्लाइस सोबत पण  स्वादिष्ट लागते.
टीप ...
१) लसूणची ताजी पात उपलब्ध नसल्यास आपण १२ लसूण पाकळ्या वापरू शकता.
२) मेथी पुड  घालून चव तर खमंग होतेच व पौष्टिक पण बनते. 

Comments

Popular posts from this blog

Sweet Lemon Pickle

#RenuRasoi #LemonPickle Sweet Lemon Pickle Pickles are tasty, and good for health too... Every winter we prepare this sweet Lemon Pickle This pickle can be stored for  2...3 years... Since medicinal in value it can be consumed by Seniors to Juniors in your family. Ingredients... *Lemons...20 *Salt...3/4 Cup 1 Cup...150 ml *Sugar...1 Cup *Red Chilli Powder...1/4 Cup Method... * Wash and dry the Lemons. Cut into 8 pieces each. *Mix with 3/4 cup salt. *Store in a  dry gGlass jar...keep it for 8..10 days shaking daily. *Mix  Sugar n Red Chilli Powder *Mix properly. *Ready to eat after 2 days. *This pickle can be stored for  2...3 years... Enjoy. .. #रेणूरसोई #लिंबूलोणचे #औषधी हिवाळ्यात आपण लिंबाचे लोणचे घालतो. हे एक लिंबाचे गोड लोणचे आहे. हे लोणचे 2..3 वर्षे टिकते, व बाल वृद्ध आणि आजारी व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात. उपवासाला पण चालतं... साहित्य... *लिंबू... 20 *मीठ ...3/4 वाटी 1 वाटी...150 मिली. *साखर ...1 वाटी *तिखट ...1/4 वाटी कृती... *लिंबू स्वच्छ धुवून,

Sweet Shankarpale

  गोड शंकरपाळे #रेणूरसोई गोड शंकरपाळे  हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते... करायला अतिशय सोपे व भरपूर होतात.. साहित्य .... *दूध किंवा पाणी... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *साखर... 1 वाटी *तेल...  1 वाटी *मीठ... चिमुटभर *मैदा...  5 वाटी *तेल... तळण्यासाठी कृती... *दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या. *गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून  गार होऊ द्यावे.  *आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा  थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा. *एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या.  * शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. *गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. टीप -- 1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या . 2) सनफ्लॉवर तेल वापरावे. 3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.

Pudachi Vadi

#RenuRasoi #PudachiVadi Pudachi Vadi   This is the  signature dish of Nagpur...besides Orange Barfi..    In winter this dish is prepared at least once in every household. ..    When ever special guests are coming in winter this will be prepared along with Shrikhand as a  sweet dish....    In winter this will be the part of any wedding or social functions menu...    Main Ingrediant is Coriander. .. Ingrediants. .. For Stuffing *Coriander...500 GM's *Onions...3 *Ginger. ..2 tsp *Garlic. ..7..8pods *Green chillies. ..10 *Poppy seeds/ Khuskhus..1tablespoon *Kismis/Raisins. ... 1 tablespoon *Charoli/ Hamilton's Mombin seeds.. 1 tablespoon *Grated coconut. ..dry one.. 1.5 cups *Oil...4 tbspn *Turmeric powder...1/2 tsp *Red Chilli Powder...2 tsp *Salt...2 tsp *Goda Masala...2 tsp This is home made, you can use store bought. For Dough *Wheat flour or All Purpose Flour ..1 cup *Chickpea flour /Besan...2 cups *Oil... 4 tsp for adding in dough *Turmeric po