#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Andhra
#Peanut #Chutney
This Andhra style peanut Chutney is yummy and easy to prepare....
All ingredients are available at home goes very well in regular Meals as well as with Idli, Dosa , Vada & Appe or Paniyaram.
It can be prepared by using Red Chillies also... I have prepared it with Green Chillies
Ingredients...
*Raw Peanuts...1 Cup
*Green Chillies...4
*Garlic pods...3
*Blackgram/Udid Dal...2 tsp
*Oil...2 tsp
*Lemon juice...3 tsp
*Salt...1/4 tsp
For Tempering...
*Oil...2 tsp
*Mustard Seeds...1/4 tsp
*Curry leaves...8
Method...
*Dry roast Peanuts on low flame till crisp. Let it cool.
*Heat 2 tsp Oil in a small pan, add Udad Dal, Green Chillies n Garlic pods, fry on low flame till Dal becomes Pink. Let it cool.
*In a mixer jar add Peanuts, Chilli mix, Salt n Lemon Juice Grind without adding water. Then add 1 Cup water. Grind till smooth. Put the Chutney in a Bowl.
*For Tempering
Heat Oil add Mustard Seeds, after it splutters switch off the Gas. Add Curry leaves and pour this over Chutney.
*Mix properly.
*Serve with Idli, Dosa Vada Appe / Paniyaram or in regular Meals.
Enjoy.
# रेणुरसोई
# आंध्रा
# शेंगदाणे # चटणी
आंध्र शैलीची शेंगदाण्याची ही चटणी स्वादिष्ट तर आहे च आणि झटपट बनते....
आपल्या रोजच्या जेवणात तसेच इडली, डोसा, वडा आणि आप्पे कशा सोबत पण मस्तच लागते 😋😋😋😋
तुम्ही ही चटणी सुक्या लाल मिरच्या घालून पण तयार करता येते ... मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत...
साहित्य ...
* कच्चे शेंगदाणे ... 1 वाटी
* हिरव्या मिरच्या ....4
* लसूण पाकळ्या ....3
* उडीद डाळ ... 2 टीस्पून
* तेल ... 2 टीस्पून
* लिंबाचा रस ... 3 टीस्पून
* मीठ ... 1/4 टीस्पून
फोडणी साठी ...
* तेल ... 2 टीस्पून
* मोहरी ... 1/4 टीस्पून
* कढीपत्त्याची पाने... 8
पद्धत ...
* शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर खमंग भाजून घ्या. थंड होऊ द्या.
* एका कढईत २ टिस्पून तेल गरम करून त्यात उडीद डाळ, हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घाला ,आणि डाळ गुलाबी होईपर्यंत मंद आचेवर तळा. थंड होऊ द्या.
* मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, मिरची, डाळ इत्यादी घालून मीठ आणि लिंबाचा रस घालावा. प्रथम पाणी न घालता वाटून घ्या. नंतर 1 वाटी पाणी घाला. छान गुळगुळीत होईपर्यंत वाटुन घ्यावे. चटणी एका भांड्यात काढून चर्या.
फोडणी साठी
गॅस वर एका छोट्या कढईत तेल गरम करून मग मोहरी घालावी, तडतडल्यावर गॅस बंद करावा कढीपत्ता पाने घालून एक मिनिटांनंतर ही फोडणी चटणीवर घालावी.
* छान एकत्र करून कालवून घ्या.
* इडली, डोसा, वडे, आप्पे किंवा रोजच्या जेवणात सुद्धा मस्त चमचमीत लागते.
टिप... 1..मिठाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावे.
2. लिंबूरस ऐवजी चिंचेचा कोळ पण घालू शकता.

This article is really the one that I needed. I really learned a lot by reading the whole content. Thanks for this.
ReplyDeleteBuy Raw Peanut online
Thank you 🙏🏼
Delete