Skip to main content

Pakatil Puri पाकातील पुऱ्या

  Pakatil Purya... पाकातील पुऱ्या It's a typical maharashtrian sweet dish... Very easy to prepare and delicious too. Ingredients... *Fine semolina...1 Cup  1 Cup...150 ml *Sugar .... 1 Cup  *Desi ghee in liquid form.... 2 tsp *Curd...1/2 Cup... approximately *Ghee...for deep frying *Green cardamom powder...1/4 tsp *Dry fruits Powder...2 tbsp... optional  Recipe...  *Add ghee in semolina and just pulse it from the mixer. Remove from the mixer and take it in a pan. *Make a dough by using curd only. Dough should not be too hard or too soft. Let the dough rest for 30 minutes. *Now roll the dough into small Puri's. I have made bite size. *Deep fry Puri in ghee till light pink in colour. *You can store these by preparing it in a day in advance. *Take 1/2 cup sugar in a heavy base pan. Add 1/4 th Cup water. Put it on a gas on medium flame. *Let sugar dissolve and when it starts boiling reduce the gas flame. Let it boil for 3..4 minutes.  *Switch off the gas. Add 1/4 tsp green cardam

Dhokla

#Dhokla
#Quick  #Healthy #Yummy
#RenuRasoi
Dhokla is a snack item not only favourite of Gujarat, but throughout India.
Here is a quick version to satisfy your taste buds as well as to welcome your guests.
Ingrediants. ..
•Besan /Chickpea flour 1 Cup
1 Cup...200 ml
*Semolina...1 tablespoon... Optional
•Citric  Acid Crystals....1/2 tsp.
 I have used Eagle Brand  .
•Sugar  ...2 tsp
•Salt ..1/2 tsp
•Oil 2 tsp
•Eno/Fruit Salt 1/2 tsp
•Water. ...1 Cup
  For Tempering...
•Oil 1 tbspn
•Mustard seeds 1/2 tsp
•Asafoetida Powder...a big pinch
•Green Chillies ...6
•Grated Coconut and Coriander for Garnish
Method...
•Mix Chickpea flour/Besan, Semolina ... Citric Acid Crystals.... Sugar..n Salt properly.
•Slowly by adding water prepare the batter....add 2 tsp Oil... Mix.
•Preheat the big pan with a water on the  gas.
•Take another pan preferably Aluminium one, and 6" diameter.
•Grease it with Oil on all sides and bottom.
•Now in  the  Dhokla batter add Eno/ Fruit Salt...mix it quickly. ..it will become frothy.
•Pour this batter in the alredy greased  container.
•Keep the container in preheated steamer.
•Cook for 15 mts
•Remove from the gas.
•Let it cool for 5 mts
•Demould in a plate...cut into pieces .
•Heat 1 tbsp oil in a tadka pan...fry 5..6 Green Chillies with a slit...keep the fried Chillies aside. •Add 1/2 tsp Mustard seeds and a generous pinch of  Asafoetida Powder.
•Pour this tempering/ tadka on Dhokla.
•Garnish with chopped Coriander n Coconut. ..
Enjoy....
Note....If you want more thickness just double all the quantity and use 9" broad Pan for steaming Dhokla.

ढोकळा
#रेणूरसोई
झटपट ढोकळा
ढोकळा...लुसलुशीत जाळीदार ...त्याचा तो पिवळा रंग, त्यावर खमंग फोडणी, हिरवी कोथिंबीर, शुभ्र खोबरे...
वा पाहूनच भुक लागते.
आम्ही ढोकळा 2,3 प्रकारांनी करतो, आज त्यातील एक प्रकार पाहू या.
साहित्य...
बेसन... 1 वाटी
1 वाटी...200 मिली
रवा... 1 टेबलस्पून... ऐच्छिक
पाणी... 1 वाटी
तेल... 2 tsp
लिंबू सत्व किंवा citric acid... 1/2 tsp
मी eagle ब्रँडचे वापरले.
मीठ... 1/2 tsp
इनो फ्रुटसॉल्ट... 1/2 tsp
साखर 2 tsp
फोडणीचे साहित्य...
तेल 1 tbspn
मोहरी 1/2 tsp
हिरवी मिरची 6
हिंगपूड 1 मोठी चिमूट
कोथिंबीर व ओले/सुके खोबरे सजावटीसाठी
कृती...
बेसनात citric acid, साखर , रवा व मीठ घालून एकत्र करा.
2 tsp तेल व पाणी घालून हळूहळू एकत्र कालवा.
गुठळी होऊ देऊ नका.
एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा.
एका 6" aluminium च्या डब्यात चारी बाजूला तेल लावून घ्या.
भिजवलेल्या पिठात 1/2 tsp इनो घालून कालवा.
मिश्रण छान फसफसुन येईल.
लगेच तेल लावलेल्या डब्यात ओता.
हा डबा गरम पाण्याच्या भांड्यात 15 मिनिटे वाफवा.
बाहेर काढून गार झाल्यावर, एका प्लेटमध्ये हळूच उलटा करून ढोकळा काढून घ्या. हवा तसा कापून घ्या.
फोडणी साठी तेल तापवून, मिरच्यांना चिर देऊन तळून घ्या.
बाजूला ठेवून द्या.
उरलेल्या तेलात मोहरी व हिंग घालून फोडणी करा.
ढोकळ्यावर फोडणी घाला, कोथिंबीर व खोबरे घालून सर्व्ह करा.
टीप...जर तुम्हाला ढोकळा जास्त जाडीचा हवा असेल तर सगळे साहित्य दुप्पट प्रमाणात घेऊन 9" इंच व्यासाचे भांडे ढोकळा करण्यासाठी वापरा.

Comments

  1. Cytric acid nasel tar dusara Kahi option aahe ka?

    ReplyDelete
    Replies
    1. हो लिंबू रस घालावा लागेल पण 3 टिस्पून...

      Delete
    2. Thanks. Also can I use baking soda instead of Eno?

      Delete
  2. Yes...but only. ...1/4 th tea spoon

    ReplyDelete
  3. हि केला ढोकळा तुमचा रेसिपी नी...पण माझा एक प्रश्न आहे हळद कधी आणि कशा प्रकारे घालायची??

    ReplyDelete
    Replies
    1. हळद घालत नाही...बेसन घरी दळलेले असेल तर तसाच छान पिवळा रंग येतो...
      ढोकळा जमल्या बद्दल अभिनंदन... फोटो नाही काढला का...शेअर करा ना प्लीज...

      Delete
  4. मी बनवला ढोकळा या रेसिपी प्रमाणे...मस्त झाला...पण हळद कधी घालायची असते ते मात्र मला माहित नाही

    ReplyDelete
    Replies
    1. हळद घालत नाही...बेसन घरी दळलेले असेल तर तसाच छान पिवळा रंग येतो...
      ढोकळा जमल्या बद्दल अभिनंदन... फोटो नाही काढला का...शेअर करा ना प्लीज...

      Delete
  5. मला cirtic acid an eno चालत नाही दूसरा काही पर्याय

    ReplyDelete
    Replies
    1. तीन टीस्पून लिंबू रस

      Delete
  6. हो citric acid ऐवजी दोन टीस्पून लिंबू रस.
    Eno चालत नाही... म्हणजे सोडा पण चालणार नाही...मग अल्युमिनियम च्या भांड्यात न करता इडली साच्यात करावे लागेल...मग म‌उ होतो.

    ReplyDelete
  7. 1vati besanla 1vati (tevdech) pani ghalaycha ka

    ReplyDelete
    Replies
    1. हो... अगदी सांगितले तसे करा खूप छान जमतो

      Delete
  8. खूपच स्पंजी झाला आहे तुमचा ढोकळा. मस्त. मी पण प्रयत्न करेन नक्की.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏☺️
      कसा झाला होता ते कळवाल...

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Rava Besan Laddu

  RenuRasoi #Rava Besan Laddu These sweet Rava Besan Laddu are very Delicious n loved by one and all. Easy to prepare... Yuummmm to eat.. Ingredients... •Rava/Semolina... 2 Cups 1 Cup...150 ml. •Besan/ Chickpea flour... 1 Cup •Sugar.... 2Cup •Water 1 Cup •Pure Ghee... should be melted...2 tablespoon...for roasting Rava And 1/2 cup for roasting Besan. •Green Cardamom Powder 1 tsp •Cashews..12 Method... •Dry Roast Semolina for 2..3 mts on low flame. Rava should be fine one, if you are taking thick Rava just dry grind it from the mixer. •Add Ghee n roast on low flame till golden in colour. Remove from the Kadhai in a pan and Keep aside. •In the same kadhai add 1/2 cup melted ghee, add chickpea flour, roast on low flame stirring continuously till it becomes light pink in colour and releases nice aroma. •Mix roasted Rawa and Besan in the pan. •Now take another pan, add Sugar n water. •Keep on medium flame, keep stirring. •Let it boil, after 4..5 minutes of Boling switch off the gas. •Pour t