#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Chakali
The name Chakali is very well associated with the festival Diwali.
Chakali is prepared in every household of Maharashtra.
Every one has there own Recipe and method of preparation.
Chakali should be crispy 😋 and full of flavour.
Following Recipe is 100% success full, if all the steps followed carefully.

Please note 1 Cup is of 150ml
Ingredients...
For Bhajani...
*Rice...1kg
*Split Chickpea Dal..1/2kg
*Split Black Gram Dal...250 grams
*Coriander seeds...1/2 cup
*Cumin seeds...1/4 Cup
Method for Bhajani...
*Wash Rice and both the Dal separately.
*Sun dry the Dal, Rice should be dried in home only.
*Roast all the ingredients seperately on low flame.
*The correct way of roasting is , while roasting take some grains in your hands, if they are too hot to hold, it is done.
*Roast Coriander Seeds n Cumin seeds for 2..3 minutes only.
*Let it cool, grind it from the flour mill.
*You can use this flour in other Recipes too.
*It has a shelf life of 3 months in dry weather conditions.
Chakali...
*Bhajani...6 Cups

1 Cup...150 ml
*Melted home made hot Ghee...1/2 Cup
*Red Chilli Powder...3 TSP
*Salt...3 TSP
*Seasame seeds...2 tsp
*Ajwain/Caraway seeds..1/2 tsp
*Termeric...1/4 tsp... optional
*Oil... for frying
Method...
*Mix all the ingredients except Ghee.
*Pour hot Ghee in the flour.
*Make a dough using normal water, it should neither be too soft nor too tight. If you spread this dough with hands in a plate and it easily Spreads you have got a right consistency.
*Put this flour in the Chakali mould,
*Make the Chakali in a steel plate...5..6 at a time.
*Heat Oil in a Kadhai... preferably Iron one.
*Flame should be Medium, don't change the flame once you start frying.
*Fry the Chakali till crispy 😋
*Very tasty and crispy Chakali ready.
*Store in a container.
*Will remain fresh more than 15 days.

Note .... Melted Ghee should be hot.
#रेणूरसोई
#चकली
चकली म्हटले की डोळ्यासमोर येतो दिवाळी चा सण...
घरोघरी चकली करायची वेगवेगळी पद्धत आहे... मुळात चकली ही कुरकुरीत व खुसखुशीत दोन्ही हवी...पण तरीही हातात किंवा तोंडात तेलकट पणा यायला नको...
हि रेसिपी मी सांगितले तशी केली तर हमखास जमेल...
चकली भाजणी...
साहित्य...
*जाड तांदूळ... 1 किलो
*हरबरा डाळ... 1/2 किलो
*उडीद डाळ... 250 ग्राम
*धने... 1/2 वाटी
*जीरे... 1/4 वाटी
कृती...
*डाळी व तांदूळ वेगवेगळ्या धुऊन, पाणी निथळून घ्यावे.
*तांदूळ सावलीत कोरड्या कपड्यावर पसरून वाळवुन घ्या.
*डाळी कोरड्या कपड्यावर पसरून उन्हात वाळवा.
*सगळे धान्य कढईत मंद आचेवर वेगवेगळे भाजून घ्या. मुठीत धान्य घेतले तर चटका बसला की भाजले असे समजावे.
*धने व जीरे पण कोरडे भाजून घ्या.
*गार झाल्यावर चक्की मधुन दळुन आता.
*ही भाजणी 3 महिने तरी उत्तम टिकते.
चकली...
*चकली भाजणी...6 वाटी

1 वाटी....150 मिली.
*पातळ कडकडीत साजूक तूप...1/2 वाटी
*तिखट... 3 टिस्पून
*मीठ.... 3 टिस्पून
*तीळ.... 2 टिस्पून
*ओवा... 1/2 टिस्पून
*हळद... 1/4 टिस्पून ऐच्छिक
*तळण्यासाठी तेल
कृती...
*भाजणी चे पीठ, तिखट ,मीठ ,हळद, ओवा सगळे एकत्र करा. मग तुपाचे कडकडीत मोहन घालून छान एकत्र करा.
*अतिशय हळू हळू साधे नळाचे पाणी घालून पीठ भिजवावे.
भाकरी च्या पीठापेक्षा थोडं घट्ट पीठ भिजवावे.
*पीठाचा गोळा करून, साच्यात भरून एक सारख्या चकल्या एका ताटात करून घ्या.
*शक्यतो लोखंडी कढईत तेल मध्यम आचेवर तापवून, त्यात केलेली चकली हळूवारपणे सोडून, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
*गॅस ची आच अजिबात कमी जास्त करू नये. एकाच आचेवर पुर्ण तळण करावे. नाही तर चकली बिघडते.
* खमंग कुरकुरीत चकली, गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
*अगदी 15 दिवस पण कुरकुरीत राहते.

ताई मी शेअर केली आहे फेसबुक वर... खूपच सोपी आहे
ReplyDeleteधन्यवाद 🙏☺️
DeleteSuperb Very nice 👌👌👌
ReplyDeleteThank you 🙏🏼
DeleteLooks amazing 💕💕
ReplyDeleteThank you.... it tastes yummy too
Delete