#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
#Kothimbir #Gojju
#Chutney
Kothimbir Gojju or Chutney
Very Tangy, healthy accompaniment in regular Meals.
Goes well with Dal Rice, Roti, Dosa, Idli or Sandwich....
It has short shelf life so prepare in small quantity and consume quickly....
Ingredients....
*Washed n Chopped Coriander....2 cups
*Green Chillies... 5
*Tamarind Pulp...1 tbspn
*Jaggery ...1/2 tbspn
*Salt...3/4 tsp
Method....
*Grind all together in a mixi to the fine paste, adjust the taste as per your requirement.
*Goes well with Dal Rice, Roti, Dosa, Idli or Sandwich....
Enjoyy....
#रेणुरसोई
#कोथिंबीर #चटणी
कोथिंबीरीची चटणी
अतिशय सोपी व झटपट होणारी ही चटणी मस्त चटपटीत लागते व भरपूर कोथिंबीर असल्यामुळे पौष्टिक पण आहे
डोसा, इडली, सँडविच किंवा रोजच्या जेवणात सुद्धा मस्त चव येते.
फक्त ही चटणी फारशी टिकत नाही कारण कोथिंबीर असल्यामुळे चव बदलते त्यामुळे झटपट खा पटपट संपवा....
साहित्य ....
* धुवुन चिरलेली कोथिंबीर .... २ कप
* हिरव्या मिरच्या ... 5
* चिंचेचा कोळ ... १ टेबलस्पून
* गूळ ... १/२ टेबलस्पून
* मीठ ... 3/4 टीस्पून
कृती ....
*सर्व पदार्थ एकत्र करून, मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या .
*आपल्या आवडीनुसार मीठ, मिरची कमी जास्त करा.
*डोसा, इडली, सँडविच किंवा अगदी रोजच्या जेवणात पण मस्तच लागते.

Comments
Post a Comment