#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Tangy Drumsticks/Shevga
Tangy n Yummy side dish...
Ingredients...
*Drumsticks/Shevga... 250 gms
*Oil.... 1 tbsp
*Coriander Seeds Powder... 1 tsp
*Red Chilli Powder... 1 tsp
*Salt.... 1/2 tsp
*Sugar. .. 1 tsp
*Asafoetida Powder ... 1/4 tsp
*Turmeric powder ... 1/4 tsp
*Grated Raw Mango... 1tbspn
*Mustard Seeds... 1/4 tsp
Method...
*Cut the Drumsticks 3 inch long,peel them partially...cook them soft by adding 1 cup water...keep it aside.
*Heat Oil in a pan...add Mustard Seeds & when it splutters add Asafoetida Powder, Turmeric Powder, grated Raw Mango,Red Chilli Powder... Coriander Seeds Powder, Salt n Sugar...mix all properly.
*Add pre boiled Drumsticks...saute for 2..3 mts.
*You can replace Raw Mango by using .. Lemon Juice, Kokum, Tamarind pulp. Adjust the use of Sugar or Jaggery proportionately.
Switch off the gas.
Done...
Serve as a side dish...
Enjoyy...
#रेणूरसोई
#शेवग्याचीसुकीभाजी
शेवग्याच्या शेंगा चे वरण, सांबार, पिठले हे तर छानच लागते.
आज आपण झटपट होणारा असा एक सुका प्रकार पाहू या.
मस्त चमचमीत व चवदार लागते.
साहित्य...
*शेवगा शेंगा... 1 पाव
*तेल... 1 टेबलस्पून
*तिखट... 1 टीस्पून
*मीठ... 1/2 टिस्पून
*गोडा मसाला... 1/2 टिस्पून
*हिंग.. 1/4 टिस्पून
*हळद...1/4 टिस्पून
*धणेपूड... 1 टिस्पून
*कैरीकिस .. 1 टेबलस्पून
*साखर... 1 टिस्पून
कृती..
*शेवगा शेंगा धुवून 3 इंचाचे तुकडे केले,अर्धवट सोलून घेतले, 1 वाटी पाणी घालून मऊ होई पर्यंत वाफवून घेतल्या.
*कढईत तेल घालून मोहोरी व हिंगाची फोडणी केली,त्यात हळद, तिखट, गोडा मसाला , धनेपूड, कैरीकिस, साखर व मीठ घालून छान एकत्र केले.
*मग उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून 3..4 मिनिटे परतले.
*चमचमीत भाजी तोंडी लावणे म्हणून तयार.
*कैरी कीस नसल्यास आमचूर पूड किंवा लिंबू रस, आमसुले, चिंचेचा कोळ घालून करू शकता. गुळ किंवा साखरेचे प्रमाण बदलावे.

Comments
Post a Comment