#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
#Tomato #Chutney
Tomato Chutney
Tangy tasty Chutney... for regular Meals, Idli, Dosa, Vada, Sandwiches 😋😋😋😋😋
Andhra style preperation....very very yummy...
Easy to prepare from all easily available ingredients at home.
Ingredients...
*Tomato chopped.... 2 cups
1 Cup___200ml
*Split chickpea/ Chana dal... 1 tbspn
*Split blackgram/Udid dal... 1 tbspn
*Tamarind pulp... 1/2 tbspn
*Dry Red Chillies... 4..5
OR Red Chilli Powder... 2 tsp
*Salt... 1 tsp
*Cumin seeds... 1/2 tsp
*Oil for roasting... 3 tsp
*Garlic pods...2
*Turmeric powder... 1/4 tsp
For Tempering...
*Coconut oil... 4 tsp
*Mustard Seeds... 1/4 tsp
*Curry leaves... 5..6
Method...
*Heat Oil in a pan add split Chickpea and blackgram... roast on low flame till pink in colour.
*Add broken Red Chillies, Cumin seeds...saute for a minute.
*Add turmeric powder, chopped tomatoes, garlic pods, tamarind pulp, Salt. Cook till tomatoes are mushy.
*Switch off the Gas. Let it cool.
Grind from the Mixer without adding water.
*For Tempering...
Heat Oil, add Mustard Seeds, let it splutter. Switch off the gas, add curry leaves. Pour on Chutney and mix.
*Serve with Dal Rice, Idli, Dosa, Vada, Sandwiches.
#रेणुरसोई

#टोमॅटो #चटणी
टोमॅटो चटणी
चमचमीत चवदार अशी ही चटणी रोज च्या जेवणात, इडली, डोसा, वडा, सँडविच कशासोबत ही मस्त लागते 😋😋😋😋😋
आंध्र शैलीची .... खूपच स्वादिष्ट ...
घरात सहज उपलब्ध असलेल्या सर्व पदार्थांपासून केलेली...
साहित्य ...
* टोमॅटो चिरलेला ....2 वाटी
1 वाटी___200 मिली
*चणा डाळ ... 1 टेबलस्पून
*उडीद डाळ ... 1 टेबलस्पून
* चिंचेचा कोळ ... 1/2 टेबलस्पून
* सुक्या लाल मिरच्या ... .5.
किंवा लाल तिखट ... 2 टीस्पून
* मीठ ... 1 टीस्पून
* जिरे ... 1/2 टीस्पून
* भाजण्यासाठी तेल ... 3 टीस्पून
* लसूण पाकळ्या ... 2
* हळद ... 1/4 टीस्पून
फोडणीसाठी ...
* नारळ तेल ... 4 टीस्पून
* मोहरी ... 1/4 टीस्पून
* कढीपत्ता ... ...6
कृती ...
*कढईत तेल गरम करून त्यात हरबरा व उडीद डाळ घालून... गुलाबी होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या.
*सुकी लाल मिरची , जिरे घालून ... एक मिनिट परता.
* हळद, चिरलेला टोमॅटो, लसूण पाकळ्या, चिंचेचा कोळ, मीठ घाला. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा.
* गॅस बंद करा. थंड होऊ द्या.
पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घ्या.
* फोडणी साठी ...
तेल गरम करून त्यात मोहरी घाला, तडतडल्यावर गॅस बंद करा, कढीपत्ता घाला. चटणी वर घालून छान एकत्र करावे.
* वरण भात, इडली, डोसा, वडा, सँडविचसह सर्व्ह करा.

Comments
Post a Comment