#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Leftover #Paratha
Leftover Roti Paratha
Lot's of Rotis of yesterday night were remaining. So I kept them immediately in the Refrigerator.
In the morning converted it into crispy Desi Ghee ke Paratha with tangy Tomatoes Pickle...
Everybody in the family likes it..
Infact there was a demand that I should prepare it in more quantity...😄
Ingredients...
*Leftover Roti...6
*Homemade Ghee...8..10 TSP
*Tomato Pickle ... for serving
Method...
*Heat the Iron Tawa/Pan.
*Place the Roti on it, immediately coat it with liquid Ghee, flip the side.
*Repeat the process on the other side too.
*Roast till Pink in colour by pressing it with spatula, on both the sides.
*Serve crispy crunchy Paratha with Tomato Pickle.
Tastes Yummmm 😋😋
Link for home made Ghee..
http://www.renurasoi.com/2018/09/homemade-ghee-clarified-butter.html?m=1
Link for Tomato Pickle...
https://www.renurasoi.com/2018/11/tomato-pickle.html?m=1
#रेणूरसोई
#पराठे
शिळ्या पोळ्यांचे पराठे
काल रात्री पोळ्या थोड्या उरलेल्या होत्या.
मी लगेच त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या.
नेहमीप्रमाणे पोळीचा कुस्करा किंवा तुपगुळ पोळीचा लाडू न करता खमंग खुसखुशीत पराठे केले.
सगळ्यांनी हा हा म्हणता फस्त केले...😄
पुढील वेळेस खुप कर अशी मागणी आली...
साहित्य...
*पोळी...6
*साजूक तूप... 7..8 टी स्पून
*टमाट्याचे लोणचे... आपल्या आवडीनुसार
कृती...
*लोखंडी तव्यावर पोळी ठेवावी व पातळ साजूक तूप पसरवून लगेच पोळी उलटुन घ्या.
*दुसऱ्या बाजूला पण तुप लावून घ्यावे.
*सराट्याने दाबुन दोन्ही बाजूने मध्यम आचेवर
गुलाबी भाजून घ्या.
*खमंग कुरकुरीत पराठे टमाट्याच्या लोणच्यासोबत सर्व्ह करा...

Comments
Post a Comment