#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Tomato #Pickle
This tangy spicy Pickle is a nice change for your taste buds after eating all Diwali sweets.
Easy to prepare and yummy 😋😋
If refrigerated will remain fresh even for a week...
Ingredients...
*Chopped Tomatoes ....6 Medium
*Peeled Garlic pods ....20
*Oil ....6 tbspn or more if you like
*Mustard Seeds... 1 tsp
*Red Chiily Powder ...3 tsp
*Salt ...2 tsp
*Fenugreek seeds Powder...1/4 tsp . *Tamarind....Gooseberry size *Jaggery...Gooseberry size
Method....
*Make a powder of Mustard Seeds.
*Mix Mustard powder , Chilli powder, Salt & Fenugreek seeds powder in a bowl.
*Soak the Tamarind in water n make a pulp using 1/2 cup water.
*In a pan heat Oil...add Garlic pods...saute for 2 mts...
*Add chopped Tomatoes, mix..cover with lid n cook for 10 minutes, stirring occasionally.
*After 10 minutes , mix all the powders in a bowl in Tomato, mix properly.
*Add Tamarind pulp & Jaggery, mix properly.
*Cook till consistency of pickle .
*Cool n store in the jar. Keep it in refrigerator. ..
*Goes very well with Paratha. .. Curd Rice..etc..
Enjoy.
#रेणुरसोई
#टमाट्याचे लोणचे
दिवाळी फराळाच्या गोड गोड खाण्यावर , झणझणीत उतारा....😄
साधे, सोप्पे व मस्त लोणचे...
झटपट होते, चटपटीत लागते...😋
साहित्य..
*लाल टमाटे चिरुन....6 मध्यम
*लसूण पाकळ्या सोलून...20
*तेल...6 टेबलस्पून किंवा आवडत असेल तर थोडे जास्त
*तिखट...3 टी स्पून
*मोहरी...1 टी स्पून
*मीठ...2 टी स्पून
*मेथी पावडर ...1/4 टी स्पून
*चिंच ...छोट्या लिंबाएवढी
*गुळ ...छोट्या लिंबाएवढा
कृती....
*मोहरीची पावडर करून घ्या.
*एका वाटीत मोहरी पावडर, लाल तिखट, मीठ व मेथी पूड एकत्र करा.
*चिंच पाण्यात भिजत घाला व अर्धी वाटी पाणी घालून कोळ काढून घ्या.
*एका भांड्यात तेल गरम करा, व त्यात लसूण पाकळ्या टाकून दोन मिनिटे परतून घ्या.
*नंतर त्यात चिरलेले टमाटे घाला , मिक्स करा व झाकण ठेवून दहा मिनिटे शिजू द्या अधुन मधुन हलवत रहा.
*दहा मिनिटांनी शिजलेल्या टमाट्यात मेथीपूड मोहरी पुड,तिखट व मीठ घालून मिक्स करा.
*चिंचेचा कोळ व गूळ घालून एकत्र करा.
*लोणचे छान दाट होईस्तोवर शिजवून घ्या.
*गार झाल्यावर बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या .
*पराठे ,दही भात ,वरण भात कशासोबतही छान लागते.

Nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteThank you 🙏
Delete