# RenuRasoi #Curd #potato #nutritious #tasty #Sidedish Curd Potato Scorching 🥵 summer season is going on. The temperature has crossed 45 degrees. So try to this yummy Curd Potato side dish. It is having the good ness of Mint, Coriander Onion and also Curd. Very tasty and not much oil or ghee is used. Everyone lin your family will love this. Ingredients... *Small baby Potatoes ... 500 gms *Fresh home made curd... 1/2 liter *Finely chopped fresh mint leaves... 2 tbsp *Finely chopped fresh coriander...2 tbsp *Finely chopped Onion... 2 tbsp *Green Chilies... 2 cut into Big pieces *Coriander seeds powder... 2 tsp *Cumin seeds powder... 1/2 tsp *Black Salt... 1/2 tsp *Normal Salt... 1 tsp *Sugar... 3 tsp *Oil - for frying potatoes... 2 tbsp * Homemade/ pure Ghee... 1 tbsp *Cumi...
#RenuRasoi
#Peru #Methamba
Peru Methamba
This is a pickle variety prepared from fresh Guavas, also called as Amrud or Peru.
Very flavorful ,tasty n full of five tastes... bitter, sour, sweet, salty n spicy...🙂
Very good to improve immune system n making one healthy.
It has a unique flavour of fully ripe
Guavas...
I have diced it along with seeds, you can remove it if you wish so.
Ingredients...
*Diced fully ripe Peru/Guava ...5..6 Cups
*Jaggery... 1 Cup
*Oil... 1.5 tbspn
*Red Chilli Powder...1 tsp
*Salt...1 tsp
*Termeric powder...1/4 tsp
*Mustard Seeds...1/2 TSP
*Fenugreek seeds...1/4 tsp
*Asafoetida powder...1/4 tsp
Method...
*Heat Oil in a pan, add Fenugreek and Mustard Seeds.
*After it splutters add Asafoetida powder and diced Peru/Guavas.
*Saute for 2..3 minutes.
*Add Termeric, Red Chilli Powder, Salt, Jaggery...mix and saute for 3..4 minutes.
*Add one Cup water, let it cook till Jaggery dissolves, n it thickens to a pickle consistency.
*Done, have it in your regular Meals.
*Refrigerate for more shelf life.
*Will remain fresh for 5..6 days.
Enjoy...
#रेणूरसोई
#पेरूचामेथांबा
पेरूचा मेथांबा
हिवाळा म्हटलं की बाजारात फळे ,भाज्या,-पालेभाज्या यांची रेलचेल असते.
सुंदर हिरवेगार रसरशीत पेरूच्या गाड्या सगळीकडे दिसू लागतात.
पेरू ला जामफळ असे पण म्हणतात. पेरू आपले देशी फळ आहे ...व्हिटॅमिन C नेभरपूर असे हे फळ आहे .
मी तर एकदम एक किलो पोपटी रंगाचे व खुसखुशीत असे पेरू आणते.
थोडे हिरवे पेरू मिरे पूड आणि मीठ सोबत खाऊन झाले की दुसर्या दिवशीपासून ते पेरू हळूहळू पिकायला लागतात आणि घरभर सुंदर सुगंध पसरतो .
तिसऱ्या दिवशी पेरू छान पिवळेधम्म होऊन जातात अशा वेळी पेरूचा मेथांबा केला की तो फारच रुचकर लागतो.
पिकलेल्या पेरूच्या सुगंधाची गोडी फार अविट असते. मेथी, गूळ, तिखट , मीठ,आंबट व तुरट
असे षडरस असलेला मेथांबा पानात वाढला म्हणजे जेवणाची लज्जत अशी काही वाढते की बस....😋😋
हा मेथांबा येथे बियांसकट केलेला आहे. आम्ही पूर्ण पेरूच्या फोडी चिरून मेथांबा करतो. तुम्हाला नको असेल तर तुम्ही बिया काढू शकता.
साहित्य...
*पिवळ्या पिकलेल्या पेरूच्या फोडी ...पाच ते सहा वाटी
*गुळ ...एक वाटी
*तेल ...दीड टेबलस्पून
*तिखट ...एक टीस्पून
*मीठ...एक टीस्पून
*हळद... पाव टी स्पून
*हिंग ...पाव टीस्पून
*मेथीदाणे ...पाव टी स्पून
*मोहरी...अर्धा टी स्पून
कृती...
*एका भांड्यात तेल तापवून मोहरी व मेथी घालून खमंग फोडणी करून घ्या.
*नंतर त्यात हिंग घालून पेरूच्या फोडी घाला, दोन ते तीन मिनिटे परता,
*नंतर हळद ,तिखट ,मीठ व गूळ घालून पुन्हा परता.
*हळद तिखट आपण फोडणीत घातले नाही कारण ते जळु शकते व रंग बदलतो.
*या पेरूच्या फोडी दोन ते तीन मिनिट परतल्यावर एक वाटी पाणी घाला.
*मिश्रण छान दाट होईस्तोवर व गुळ विरघळेस्तोवर शिजू द्या .
*आपला चवदार स्वादिष्ट मेथांबा तयार. *फ्रिजमध्ये ठेवल्यास पाच-सहा दिवस टिकतो.

Comments
Post a Comment