#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#रेणूरसोई
#बीट #कोशिंबीर
बिटाची कोशिंबीर
लालचुटुक रंगाचे. हे फळ खूप आरोग्यदायी आहे .याच्या सेवनाने आपले रक्त तर वाढते पण रक्तदाब सुद्धा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो..
पचनाला सुद्धा मदत करतो..
ह्यापासून कोशिंबीर, हलवा, खीर, सुप, वडे, कटलेट असे अनेक प्रकारचे पदार्थ करतात...
आज पाहू या बीटाची कोशिंबीर...
साहित्य...
*बीट साले काढून किसून...1 वाटी
*कांदा चिरून...1/4 वाटी
*शेंगदाणे कुट...1 टेबलस्पून
*दही...1वाटी
*साखर ...1 टी स्पून
*मीठ...1/4 टी स्पून
*तेल 2 टी स्पुन,.. मोहरी जिरे हिंग घालून फोडणी
कृती...
*बिटाचा किस, कांदा, दाण्याचे कूट, दही, साखर व मीठ एकत्र करून घ्या.
*वरून खमंग फोडणी देऊन एकत्र करा.
*कोथिंबीर चिरून सजवा.

Comments
Post a Comment