#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
#Pudina #Chutney
#Pudinachutney
Pudina / Mint leaves chutney tastes not only yummy but gives coolness in Summer n good for digestion also.
Very tangy and flavourful Chutney adds that extra zing in the meel...
Simply Yummmm 😋😋😋
Ingredients...
*Fresh Coriander...1 cup
*Fresh Mint leaves...1 Cup
*Spicy Green Chillies...7..8
*Grated Raw Mango ...1/2 cup *Jaggery... 4 tsp
*Salt... 1/2 tsp.
*Roasted Chana Dal/Dalya... 1/2 tbsp...
Method...
*Wash n clean Coriander,Mint leaves, and Green Chillies.
*Chopp Green Chillies.
*Add all in the mixer n grind without adding water.
*Tangy n flavorful chutney is ready.
*Refrigerate it for the long shelf life.
*Tastes better for 2..3 days.
Enjoy...
#रेणूरसोई
#स्वादिष्ट #खमंग #रुचकर #पौष्टिक
#पुदिना चटणी
उन्हाळ्यात पुदिना आपल्या तोंडाला चव तर देतोच .. शिवाय थंडावा देउन पचनास पण मदत करतो.
पुदिन्याचा सुगंधा सोबत आंबट-गोड चवीची ही चटणी फार सुंदर लागते...
अगदी तळहातावर घेऊन खायलाही मज्जा येते😋😋
साहित्य...
*पुदिना पाने...1 वाटी
*कोथिंबीर...1 वाटी
*हिरवी मिरची तिखट..7..8
*कैरी किस ...1/2 वाटी,
*मीठ ...1/2 tsp,
*फुटाणे डाळ्या... 1/2 tablespoon
*गूळ ...4 tsp
कृती....
*पुदिना व कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या.
*हिरवी मिरची धुवून चिरा.
*सगळे साहित्य एकत्र करून मिक्सर मध्ये चटणी वाटून घ्या.
*छान लागते, फ्रिज मध्ये 2..3 दिवस छान टिकते.
Comments
Post a Comment