#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
#Mango #Icecream
Natural Icecream...simple n easy to do.
Very easy to do and healthy too.. You can give it to your kids anytime...☺️ no artificial colours and flavours are used.
Ingredients....
*Fresh Cream/ Malai of Milk... 2 cups.
*Mango Pulp... 2 cups.
*Full Fat Milk... 2 cups.
*Milk Powder ...2 cups.
*Sugar... 1/2 cup or more if you wish
*Fresh Mango Chunks
Method....
*Set the temperature in the fridge at the coldest.
*Mix all ingrediants except mango chunks.
*Churn it well from mixer.
*Pour in the container, put the lid.
*keep in deep freezer...
*Will be ready within 7..8 hour's.
* 30 minutes, before serving remove out of the freezer and keep it in normal freez only.
Ready...
*Serve with fresh Mango Chunks...
Enjoyy...
#रेणूरसोई
#सोप्पे #नैसर्गिक #झटपट
#आंबाआईसक्रीम
आंबा आईसक्रीम
आइस्क्रीम आपण नेहमीच करतो, पण हे आहे सोप्पे झटपट व नैसर्गिक आंबा आइस्क्रीम...☺️
हे घरी केलेले आहे, त्यामुळे पौष्टिक व चवदार आहे.
कुठलाही रंग किंवा इसेन्स घालून केलेले नाही...
आपल्या लहान मुलांना हवे तेवढे खाऊ द्या.
साहित्य...
*क्रीम/ घरच्या दुधावरची साय.. 2 वाटी.
*दूध ...2 वाटी
*मिल्क पावडर... 2 वाटी,
*साखर ...1/2 वाटी ... कमी जास्त घालू शकता
*आंबा रस ..2 वाटी
*सजावटी साठी.. आंबा फोडी
कृती...
*फ्रीजर कोल्डेस्ट वर सेट करायला ठेवा.
*आंबा फोडी सोडून बाकी सगळे साहित्य मिक्सर मध्ये छान वाटुन घ्या.
*एका अॅल्युमिनियम किंवा प्लास्टीक च्या डब्यात घालून फ्रिज मध्ये सेट करा, वरुन झाकण लावून घ्या.
*7..8 तासात मऊ, मुलायम व चवदार आइस्क्रीम तय्यार.
*सर्व्ह करताना 30 मिनिटे आधी डबा फ्रीजर मधुन काढून फ्रीज मध्ये ठेवा.
*आंब्याच्या फोडीनी सजवा.
*गारेगार आइस्क्रीम चा आनंद घ्या.

Comments
Post a Comment