#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Vanilla #Icecream
Natural Icecream...simple n easy to do....Home made Icecream tastes differently than from the market...
Very easy to do and healthy too.. You can give it to your kids anytime...☺️
Ingredients....
For Icecream...
*Fresh Cream/ Malai ... 1 Cup
*Corn Starch...2 tsp
*Full Fat Milk... 2 cups.
*Milk Powder ...1 cup
*Sugar... 1/2 cup or more if you wish
*Vanilla Essence...1 tsp
Method....
*Set the temperature in the fridge at the coldest.
*Mix Corn Starch in 1/4 the Cup milk without forming lumps, keep 3/4 the Cup Milk for boiling.... when it will start boiling add corn starch milk... keep stirring continuously ... within 2 minutes it will be ready.
Switch off the gas...let it cool.
*Mix all ingredients together...Churn it well from mixer.
*Pour in the container, put the lid.
*keep in deep freezer...
*Will be ready within 7..8 hour's.
* 30 minutes, before serving remove out of the freezer and keep it in normal freez only.
Ready...
*Serve with Saffron Milk and Pista...or Chocolate Sauce with Almonds and Walnuts.
*Saffron Milk...
15..20 Saffron strands soak in 4 tsp milk... mash it with back of the spoon...serve with sliced Pistachio.
*Chocolate Sauce...
Mix 1/2 Cup Milkpowder, 1/4 the Cup Cocoa powder, 1/2 Cup Sugar, 2 tsp Wheat flour, 2 tsp Butter or Ghee, 2 tsp water..Cook on low flame stirring constantly. When thickens ... switch off the gas...add 1/4 tsp Vanilla Essence. Add Walnut or Almonds.
Enjoyy...
#रेणूरसोई
#सोप्पे #नैसर्गिक #झटपट
#आईसक्रीम #व्हॅनिला
व्हॅनिला आईसक्रीम
आइस्क्रीम आपण नेहमीच करतो, पण हे आहे सोप्पे झटपट व्हॅनिला आइस्क्रीम...☺️
हे घरी केलेले आहे, त्यामुळे पौष्टिक व चवदार आहे...
सोबत वरून केशर...पिस्ता, चोकलेट सॉस... बदाम व आक्रोड चे तुकडे आवडीनुसार घालून खा... किंवा प्लेन आईसक्रीम खा...
साहित्य...
*क्रीम/ घरची मलई.... 1 वाटी
*दूध ...2 वाटी
*मिल्क पावडर... 1वाटी
*साखर ...1/2 वाटी ... कमी जास्त घालू शकता
*कॉर्न फ्लोअर...2 टीस्पून
*व्हॅनिला इसेन्स...1 टी स्पून
कृती...
*फ्रीजर कोल्डेस्ट वर सेट करायला ठेवा.
* 1/4 कप दुधात कॉर्न फ्लोअर गुठळ्या होऊ न देता कालवून घ्या...3/4 कप दूध उकळत ठेवावे... उकळी आल्यावर कॉर्न फ्लोअर चे दुध घालून सतत हलवत रहा... दोन मिनिटांनी घट्ट होईल....गॅस बंद करा... गार होऊ द्या.
* सगळे साहित्य मिक्सर मध्ये छान वाटुन घ्या.
*एका अॅल्युमिनियम किंवा प्लास्टीक च्या डब्यात घालून फ्रिज मध्ये सेट करा, वरुन झाकण लावून घ्या.
*7..8 तासात मऊ, मुलायम व चवदार आइस्क्रीम तय्यार.
*सर्व्ह करताना 30 मिनिटे आधी डबा फ्रीजर मधुन काढून फ्रीज मध्ये ठेवा.
*गारेगार आइस्क्रीम चा आनंद घ्या.
मी हे आईसक्रीम "केशरी दुध... पिस्ता" व "चॉकलेट सॉस आणि बदाम व आक्रोड" घालून सर्व्ह केले...
*केशरी दुध.....15..20 केशराच्या काड्या चार टीस्पून दुधात भिजवून ठेवा... चमच्याने थोडे खलून पिस्त्या सोबत आईसक्रीम वर घालून द्या.
*चॉकलेट सॉस...1/2 वाटी मिल्क पावडर, 1/2 वाटी साखर, 1/4 वाटी कोको पावडर, 2 टीस्पून गव्हाचे पीठ, 2 टीस्पून तुप किंवा बटर, 2 टीस्पुन पाणी... सगळे एकत्र करून गॅसवर मंद आचेवर सतत ढवळत राहा. दाट झाल्यावर गॅस बंद करा...1/4 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालून... बदाम व आक्रोड चे तुकडे घाला.

Comments
Post a Comment