#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#RawMango #Thecha
Thecha/ठेचा means Chutney...but coarsely grinded....not the fine
One...
This Thecha is simply yummmy and tasty...
Goes very well in regular Meals.
Though spicy it is advisable to eat little bit spicy.... which helps to improve immune system as well as digestion.
For longer shelf life store in Refrigerator...
Ingredients
*Green Chillies Grinded coarsely...1/4 th Cup
*Grated Raw Mango...1/4 Cup
*Oil...1 tbspn
*Mustard Seeds...1/4 tsp
*Asafoetida Powder...1/4 tsp
*Fenugreek Seeds Powder...1/4 tsp
*Turmeric powder... 1/4 tsp
*Salt... 1.5 tsp
Method...
*Mix grinded Chillies, Raw Mango and Salt properly.
*Heat Oil in a small Tadka pan, add
Mustard Seeds, let it splutter.
*Add Fenugreek seeds Powder and switch off the Gas.
*Add Turmeric Powder and Asafoetida Powder in the Oil, mix properly and pour immediately over the Thecha. Cover with the lid, to infuse the flavours.
*After 2 minutes, remove the lid and mix properly.
*Goes very well with Dal Rice, Roti, Bhakari, Idli, Dosa Vada and even in Sandwiches.
Note...Dry grind 1/4 th Cup Fenugreek Seeds in the Mixer.
Store in a glass bottle.
Use this a pinch in all Leafy vegetables, Pulses...add in Oil while Tempering.
# रेणुरसोई
#कैरी #ठेचा
ठेचा म्हंटले की तोंडाला पाणी सुटते..
हा ठेचा मस्त झणझणीत व आंबट आहे... जेवणाची लज्जत वाढवतो, रोजच्या जेवणात अतिशय रुचकर असा लागणार आहे..
जरी झणझणीत असला तरी थोडेसे मसालेदार खाणे चांगले आहे .... जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच पचन सुधारण्यास मदत करते.
फ्रिजमध्ये ठेवले तर 2..3 दिवस टिकतो...
साहित्य...
* हिरव्या मिरच्या जाडसर वाटून ... 1/2 वाटी
* किसलेली कैरी... 1/2 वाटी
* तेल ... 1 टेबलस्पून
* मोहरी ... 1/4 टीस्पून
* हिंग पुड ... 1/4 टीस्पून
* मेथी पुड ... 1/4 टीस्पून
* हळद ... 1/4 टीस्पून
* मीठ ... 1.5 टीस्पून
कृती ...
* वाटलेली मिरची, कच्ची कैरी किस आणि मीठ व्यवस्थित मिसळा.
* एका लहान कढईत तेल गरम करा,
मोहरी घालून तडतडल्यावर मेथी पूड घाला आणि गॅस बंद करा.
* तेलात हळद आणि हिंग पुड घाला, नीट एकत्र करावे आणि ताबडतोब ठेच्यावर घाला. फोडणी मुरण्यासाठी झाकणाने झाकून ठेवा.
* २ मिनिटांनंतर झाकण काढून व्यवस्थित एकत्र करावे.
* वरण भात, पोळी, भाकरी, इडली, डोसा वडा आणि अगदी सँडविचमध्ये खूप चांगले लागते.
मेथी पुड...1/2 वाटी मेथी दाणे मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. एका काचेच्या बरणीत भरून ठेवावे. कुठल्याही पालेभाज्या, उसळ व भाजी मध्ये फोडणीत घालून छान चव येते.

Comments
Post a Comment