#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Roasted Tomato Chutney
This is a very tempting and quick chutney prepared in our house every winter.
Very tasty n full of flavour...
Tastes better when consumed fresh...
Ingredients...
*Medium sized Tomatoes... 4
*Spicy Green Chillies...5..6
*Garlic pods ...5..6
*Chopped Coriander...1 tbspn
*Salt...1/2 tsp
Method...
*Roast Tomato, Chillies n Garlic pods on the flame.
*You may peel the rosted tomotoes. ..but i want to keep the nutrients and smokey flavur so not peeled it.
*Grind it roughly in the stone by adding Salt n Coriander. ..
*You can grind it in Mixer too.
*It should not be in the paste form..rough texture gives better taste...
*It taste amazingly Yummmm 😋. ...
*Enjoy in your meals. ..
#रेणूरसोई
टमाट्याचे भरीत
हा एक तोंडी लावण्याचा प्रकार आहे... आमच्याकडे हिवाळ्यात बरेचदा हे भरीत किंवा टमाट्याची चटणी बनते .
अतिशय चवदार लागते चटक-मटक😋😋 फक्त एकच आहे की , ताजी छान लागते त्यामुळे थोडीशीच बनवा झटपट झटपट बनवा,
पट पट खा आणि संपवा.
ही चटणी वरण भात, पोळी , पराठे कशासोबतही छान लागते.
साहित्य...
*टमाटे मध्यम आकाराचे... चार
*हिरव्या मिरच्या थोड्या तिखट... पाच ते सहा
*लसूण पाकळ्या सोलून... पाच ते सहा *कोथिंबीर चिरून... एक टेबल स्पून
*मीठ ...अर्धा टीस्पून
कृती..
*टमाटे ,लसूण व मिरची गॅसवर भाजून घ्या.
*तुम्ही वाटल्यास टमाट्याची साले काढू शकता, पण भाजका वास यावा व जीवनसत्त्व तसेच राहावे म्हणून मी सालं काढली नाही आहेत. चटणीला थोडा काळा रंग येतो एवढेच पण चव मात्र जास्त छान लागते.
*थोडे गार झाले की रगड्यात किंवा खलबत्त्यात मीठ व कोथिंबीर घालून जाडसर वाटून घ्या.
*आपल्याला ही खूप बारीक वाटायची नाही नाही. भरड चव छान लागते
*अतिशय स्वाद पूर्ण अशी चटणी तयार...
*ज्या दिवशी कराल तर याच दिवशी संपवा. *रगडा किंवा खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये जाडसर वाटू शकता.
Renu,
ReplyDeleteI like the smokey flavor of this very yummy chutney
Thanks a lot Dear 🙏☺️
DeleteYummy tummy 😊😊👌👌👌
ReplyDeleteThanks a lot 🙏
ReplyDelete