#RenuRasoi #Corn #Garlic #Pulao Corn Garlic Pulao This is a very tasty pulao recipe. Easy to prepare and mildly spicy, so everyone in the family right from kids to elders can enjoy this. You can skip garlic, if you wish. Goes very well with any Raita, Dal or Curry. Ingredients *Raw rice... 1 Cup 1 Cup... 150 ml *Sweet corn kernels... 1 Cup *Chopped garlic... 1 tbspn *Oil... 1 tbspn • Black pepper... 1 tsp • Salt ... 1 tsp • Hot water... 3 Cups Method... *Wash rice well and keep aside. * Grind black pepper to a coarse powder. *Heat oil in a heavy based pan or kadhai. *Deep fry chopped garlic till golden in colour, remove and keep aside. *Now in the same oil add washed rice and black pepper powder. Saute till sticky. *Add sweet corn kernels and salt. Mix properly. *Add water little less than 3 Cups, mix properly. Approximately 2.5 cups. We can use the remaining water if needed. • Cook till all the water get absorbed. • Serve by adding fried garlic and mint leaves.
#RenuRasoi
#Ridgegourdpeelchutney
Ridge Gourd Peel Chutney
This is a very crunchy n tasty chutney...
A nice accompaniment in regular meals. I like to eat this Chutney with Roti or Jawar/ Bajra Bhakari...as my meal.
Ingrediants. ..
*Peels of 500 gms Ridge Gourd. ..
*Oil 1 tbsp. ..7..8
*Green chillies. ..7 to 8
*Mustard Seeds...1/2 tsp
*Cumin Seeds...1/4 tsp
*Asafoetida Powder.... 1/4 tsp
*Salt... 1/2 tsp
*Red Chilli Powder... 1 tsp
*Roasted Seasame seeds... 1 tbsp
*Roasted Groundnut Powder...1 tbsp
Method...
*Wash Ridge Gourd. .. Peel off only ridges with light hand with the help of peeler....we are not using ridges....throw it away...now grate the peel with light hand on the grater.
*Heat the oil in the iron kadhai...add Mustard n Cumin Seeds....when it splutters add Asafoetida Powder and chopped Green Chillies.
*Saute on low flame for 3..4 mts..add Ridge Gourd peels n saute on low flame stirring occasionally... till they change colour or become crispy..
*Switch off the gas. ..when cools add roasted Seasame seeds, Groundnut Powder... Salt n Red Chilly Powder. ..mix properly. ..
Ready...
*Goes well with Roti or Bhakari...even Dal Rice also..
Enjoyy. ..
#रेणूरसोई
दोडक्याच्या सालांची चटणी
आपल्याला माहिती आहे की भाज्या व फळे सालासकट खाल्ल्या पाहिजे....कारण त्यांच्यात भरपूर जिवनसत्व व औषधी गुणधर्म असतात.
आपण काही भाज्यांच्या साली त्या लवकर शिजाव्यात म्हणून काढतो, उदाहरणार्थ दुधीभोपळा ,दोडके इत्यादी...
आज आपण दोडक्याच्या सालांची चटणी पाहणार आहोत ....
अतिशय खमंग आणि रुचकर लागते...
गरम गरम पोळी केव्हा ज्वारी अथवा बाजरीची भाकरी सोबत तर फार सुंदर लागते....
साहित्य...
*शिराचे दोडके... अर्धा किलो
*तेल ...एक टेबलस्पून
*मोहरी... अर्धा टीस्पून
*जिरे ...पाव टीस्पून
*हिंग ...पाव टीस्पून
*भाजलेले तीळ... एक टेबल स्पून
*भाजलेल्या दाण्याचे कुट...एक टेबलस्पून
*तिखट... एक टी स्पून
*मीठ ...अर्धा टीस्पून
*हिरव्या मिरच्या बारीक चिरून...7..8
कृती ...
*प्रथम दोडके स्वच्छ धुवून सोलाण्याच्या साह्याने फक्त वरच्या धारदार शिरा हलक्या हाताने काढून घ्या, आपण त्या शिरा वापरणार नाही आहोत ,दोडक्याची सालं किसणीवर हलक्या हाताने किसून घ्या.
*एका लोखंडी कढईत तेल तापवून मोहरी व जिरे घाला ,तडतडल्यानंतर हिंग व लाल मिरच्या घाला ,तीन ते चार मिनिटे परता.
*नंतर त्यात किसलेले दोडक्याचे साली, कुरकुरीत होईस्तोवर किंवा दोडक्याच्या साली खमंग होईपर्यंत परतत रहा.
*पुर्ण गार झाल्यावर त्यात तिखट, मीठ व भाजलेले तीळ व दाण्याचे कुट घाला.
*दोडक्याच्या सालांची चटणी तयार ...
गरमागरम पोळी ,ज्वारी आणि बाजरी च्या भाकरी सोबत खूप सुंदर लागते, वरण-भात सोबत सुद्धा छान लागते.

Comments
Post a Comment