#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#Renusrasoi
#Pineappleraita
One of the favourite Raita in our house.
When it is prepared from fresh Pineapple... when mixed with Curd it tastes bitter...I don't want to use tinned Vegetable and Fruits...
So after doing lots of experiments I got this fail proof Recipie.
You just try it ...very tasty n Yummmm 😋
Ingrediants. ..
*Chopped fresh Pineapple chunks... 2 cups.
1 Cup...150 ml
*Thick home made Curd... 2 cups
*Sugar ...6 tsps
*Salt ...1/4 tsp.
*Pomegranate Seeds... 1/2 Cup *Coriander for Garnish
Method...
*In a pan mix pineapple chunks n 5 tsp sugar....cook stirring continuously till sugar dissolves n absorbed by Pineapple.
*Quantity of sugar may vary as per taste.
*Let pineapple chunks cool...
*Beat curd...add remaining Sugar
and Salt,Pineapple chunks n Pomegranate Seeds.
*Mix all well.
*Garnish with coriander leaves.
Enjoy...
#रेणूरसोई
#पाईनऍपल रायता
पाईनऍपल रायता म्हणजे सर्वांचे आवडते , पण ते घरी ताज्या अननसाचे कसे करायचे ते पाहू.
टिन मधील फळे व भाज्या ताज्या नसतात, आणि ताजे अननस घरी वापरले की कडवट लागते, मग अनेक प्रयत्ना नंतर आता व्यवस्थित जमते आहे.
आज त्याची रेसिपी पाहू या...
साहित्य...
*ताज्या अननसाच्या फोडी... 2 वाटी

1 वाटी... 150 मिली
*ताजे घट्ट दही ...2 वाटी
*साखर ...6 tsp
*मीठ... 1/4 tsp
*डाळिंब दाणे ...1/2 वाटी
*कोथिंबीर सजावटीसाठी
कृती...
*5 tsp साखर व अननसाच्या फोडी एकत्र करून गॅसवर साखरेचे पाणी आटेपर्यंत शिजवून घ्या. शिजवताना सतत ढवळत राहा.

*गार होऊ द्या. साखरेचे प्रमाण अननसाच्या आंबटपणानुसार किंवा आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
*दह्यात 1 tsp साखर व मीठ घालून फेटून घ्या.
*दह्यात 1 tsp साखर व मीठ घालून फेटून घ्या.
खूप छान
ReplyDelete