#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Tricolour
Pulao
This Pulao is multi colour and prepared by using natural Vegie colours...
Very tasty and yummy to eat...😋
Very healthy and can be prepared for daily Meals as well as when you are having guests.
Ingredients...
*Basmati Rice...1 Cup
*Oil...5 tbspn
*Potato diced...1 Cup
*Onion Julien...1 Cup
*Cashew nuts...7..8
*Garlic 3 & grated Ginger 1 tsp...grind it coarsely.
*Home made Garam Masala...1/2 tsp
*Salt...1 TSP
Green Colour...
*Chopped Spinach...1/2 Cup
*Coriander...1 tbsp
*Rock Salt...a pinch
*Lemon juice...1/2 tsp
Red Colour...
*Beetroot cubed and steamed...1 tbspn
*Termeric...a pinch
*Fresh Tomato chopped..1 tbsp
Method...
*Wash and Cook Rice by adding 2 cups of water on high flame in a pressure cooker for 1 flame.
*When cool, spread in a plate carefully, each grain should be separate.
*Make a pulp of steamed Beetroot and Tomato in a mixer, add Termeric and let it cook for 2..3 minutes.
Keep it aside.
*Steam Spinach in a pan without adding water, it will release water intially..cook till water evaporates.
Grind from Mixer cooked Spinach, Coriander, Lemon juice and Rock Salt.
*Make three portions of cooked Rice.
*In one portion add & mix Red colour, add & mix green colour in another portion. Keep third portion white only.
*Heat Oil in a pan... Fry Cashews till golden, remove and keep aside.
*In the same Oil...Add diced Potatoes, deep fry till golden on medium flame... Remove and keep aside.
*Add Onions in the remaining oil, let it be light brown ... keep aside half of Onion.
*In the remaining Onion add Ginger Garlic pest, saute for 2..3 minutes add Salt, Garam Masala.
*Now mix fried Potatoes, Cashews, and all types of Rice with a light hand.
*Serve with crisp Onion set aside.
*Enjoy ☺️
#रेणूरसोई
तिरंगी पुलाव
तिरंगी पुलाव आपण भाज्यांचे रंग घालून केला आहे...
दिसायला जितका छान आहे तेवढाच खायला पण चवदार आहे भरपूर भाज्या घातल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे....
रोजच्या जेवणात किंवा पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता...
साहित्य...
*बासमती तांदूळ ...एक वाटी
*तेल ...5 टेबलस्पून
*बटाटा चौकोनी तुकडे ...एक वाटी
*कांदा उभा चिरून... एक वाटी
*काजु...7,8
*आल्याचा कीस 1 टिस्पून व तीन लसूण पाकळ्या ... वाटुन घ्यावे
*गरम मसाला ...अर्धा टी स्पून
*मीठ..1 टिस्पून
हिरवा रंग...
*पालक स्वच्छ धुऊन व चिरुन.. अर्धी वाटी *कोथिंबीर चिरून.. एक टेबलस्पून
*काळे मीठ ..एक चिमूट
*लिंबूरस.. 1/2 टिस्पून
लाल रंग...
*बिटरूट चिरून व वाफवून... 1 टेबलस्पून
*चिरलेले टमाटे... एक टेबल स्पून
*हळद... एक चिमूट
कृती...
*तांदूळ स्वच्छ धुवून व दोन वाट्या पाणी घालून प्रेशरकुकरमध्ये हाय गॅसवरवर एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यावे. भात गार झाल्यावर एका ताटात पसरवून घ्या.
*पालक पाणी न घालता गॅसवर शिजायला ठेवा सुरुवातीला थोडे पाणी सुटेल, पाणी आटेपर्यंत शिजवून घ्या. पालक, कोथिंबीर, काळे मिठ व लिंबूरस मिक्सरमधून वाटून घ्या.
*बिटरूट, टमाटे व हळद मिक्सरमध्ये वाटून घ्या. गॅसवर दोन तीन मिनिटे शिजवून घ्या.
*आता शिजलेल्या भाताचे तीन भाग करा एका भागाला हिरवा रंग, दुसऱ्या भागाला लाल रंग तिसरा पांढरा भाग तसाच राहू द्या.
*एका मोठ्या कढईत तेल तापवुन त्यात बटाटे गुलाबी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या, बाजूला काढून ठेवा.
*त्याच तेलात काजू घालून तळून बाजूला काढून ठेवा.
*उरलेल्या तेलात कांदा घालून, गुलाबी रंग येईपर्यंत तळा, अर्धा तळलेला कांदा बाजूला काढून ठेवा.
*आता उरलेल्या कांद्यात आले लसूण पेस्ट घालून खमंग होईपर्यंत परता, त्यात गरम मसाला व मीठ घाला.
* आता त्यामध्ये तळलेले बटाटे, काजू व तीन ही रंगाचा भात घालून हलक्या हाताने एकत्र करा.
*वरतून उरलेला कांदा घालून सर्व्ह करा.

Comments
Post a Comment