#RenuRasoi #GhadiChiPoli #घडीचीपोळी #MaharashtrianFood #MaharashtrianRecipe #घरचेजेवण #TraditionalMaharashtrianFood #myfavfood Ghadi Chi Poli… simple, traditional and so comforting! ❤️ A very simple Maharashtrian way of making everyday poli. The special folding technique gives the poli soft, delicate layers and a lovely texture. A little homemade ghee on a hot poli, served with bhaji, amti, dal or curd—pure comfort food! 😋 Ingredients 1 Cup... 150 ml. *Whole wheat flour... 2 Cup *Salt... 1/2 tsp *Oil ... 2 tbsp *Water as required ... 1.5 Cup approximately *Oil or ghee for folding *Wheat flour for dusting and rolling. Method *Combine wheat flour and salt . Add water gradually and knead into a soft dough. Knead the dough for 5 minutes and add oil at the end. *Cover and rest for 15–20 minutes. *Divide the dough into equal-sized06-7 balls. *Roll one ball into a small round. Apply a little oil/ghee and sprinkle some dr...
#RenuRasoi
Brinjal Song
This Yummmm 😋 and tangy Recipe is of my friend Vinaya Prabhu .
Very easy to prepare and tasty to eat...
Every one in our family liked it...
Brinjals are from our kitchen garden...
Ingredients...
*Baby Brinjals...10
*Chopped Onion...2 Cups
*Chopped Tomatoes...2 Cups
*Coconut Oil...5 tbspn
*Red Chilli Powder... 2 tsp
*Coriander seeds Powder...2 tsp
*Salt...1.5 tsp
*Termeric...a pinch
*Coriander seeds Powder... 2 tsp
*Water... 2 Cups
Method...
*Wash and slit the Brinjals keeping stems intact. I have used green Brinjal... they are more tasty 😋
*Heat Oil in a pan, add chopped Onions and Brinjals, also add a pinch of salt.
*Saute on medium flame till Onions are brown.
*Add Red Chilli Powder n chopped Tomatoes.
*Saute for 2 minutes, add Coriander Seeds Powder n remaining Salt.
*Saute for a minute, add 2 Cups water.
*Cook till Brinjals are soft.
Done...
*Serve hot with Roti or Dal Rice.
Enjoy...
झटपट मसाल्याचे वांगे
हे मसाल्याचे वांगे अतिशय चवदार लागतात. झटपट होतात वाटण घाटण काहीही करायचं नाही आहे तरीपण खूप सुंदर लागतात.
हि कोकणी प्रकारची भाजी आहे... माझी मैत्रीण विनया प्रभु ह्यांची रेसिपी आहे.
आज मी जी भाजी केली आहे त्यातील वांगे सगळे आमच्या किचन गार्डन मधले ताजे ताजे आहेत त्यामुळे तर भाजीची चव अजूनच सुंदर लागली.
साहित्य
*हिरवी छोटी वांगी... 10
*कांदे चिरून... दोन वाट्या
*टमाटे चिरून... दोन वाटी
*लाल तिखट... दोन टीस्पून
*मीठ... दीड टीस्पून
*खोबरेल तेल... पाच टेबलस्पून
*हळद... चिमूटभर
*धनेपूड... तीन टीस्पून
कृती...
*सर्वप्रथम वांगी स्वच्छ धुवून त्याला मध्यभागी काप द्या ...आपल्याला देठ न कापता तसेच ठेवायचे आहे हे लक्षात ठेवा.
*एका कढईत तेल तापवून घ्या व त्यात कांदे आणि वांगे आणि चिमूटभर मीठ घालून मध्यम आचेवर कांदे गुलाबी होईस्तोवर परतत रहा.
*कांदा गुलाबी झाल्यावर त्यात हळद, तिखट व टमाटे घालून पुन्हा दोन मिनिटे परता.
*मग मीठ, धणेपूड घालून सगळे मिश्रण एकत्र करून त्यात दोन वाटी पाणी घाला
*मंद आचेवर वांगी मऊ होईपर्यंत शिजवून घ्या साधारण दहा ते बारा मिनिटे लागतात.
*आपली चमचमीत वांग्याची भाजी तयार
*अतिशय सुंदर लागते.
*ही भाजी पोळी, भाकरी, वरण भात कशासोबत ही छान लागते.

Comments
Post a Comment