#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Tomato Rice
This Spicy n Tangy as well as very Flavorful...rice is very easy to prepare...
All natural flavours make this Yummmm 😋😋
No one will stop at one serving....
Ye Dil mange more....😁
Ingredients...
*Raw Rice...1 Cup
*Fresh Red Tomatoes...5..6
*Onion...1
*Garlic cloves..4
*Ginger grated...1 TSP
*Green Chillies...3
*Green Peas...1 Cup
*Oil...1.5 tbspn
*Red Chilli Powder...1 TSP
*Salt... 1 TSP
*Home made Garam Masala...1/4 tsp
*Termeric...a pinch
*Sugar...a pinch
Method...
*Wash n Cook Rice such that each grain is separate.
*Chop Tomatoes, make a paste from mixer without adding water, this should measure 2 Cups.
*Make paste of Chilli, Garlic and Ginger without adding water.
*Chop the Onion.
*Heat Oil in a pan, add chopped Onions, saute till soft.
*Add Ginger ...Garlic... Chilli paste, saute for 2 minutes.
*Add Termeric Powder, Red Chilli Powder, Salt n Green Peas.
*Saute again for 2 minutes, add Tomato puree.
*Cook on low flame stirring occasionally till it becomes thick.
*Add Garam Masala, Sugar n cooked Rice.
*Mix all properly, saute further for 3..4 minutes.
*Done ... serve hot..
This is very tasty n flavour full so no need of Raita or any accompaniment.
*Garam Masala recipe is on the following link...
http://www.renurasoi.com/2018/08/garam-masala.html?m=1

#रेणूरसोई
टमाट्याचा मसालेभात
वांगी भात, कोबी भात ,तोंडली भात असे अनेक मसाले भाताचे प्रकार करतो आज पाहूया टोमॅटोचा मसाले भात ....
खुप छान होतो आणि स्वादिष्ट लागतो...😋 झटपट होतो व सगळ्यांना खूप आवडल्यामुळे संपतोही पटपट...😁
एकदा पानात वाढला की परत वाढा अशी हमखास मागणी येणार बघा ....
अगदी "ये दिल मांगे more..."😂😂
ताजे रसरशीत टमाटे व इतर वापरलेले ताजे मसाले यामुळे या भाताची चव अफलातून लागते....
हा भात इतका चवदार आहे की सोबत कुठलीही कढी, सार , कोशिंबीर कशाचीही गरज नाही.
साहित्य...
*तांदूळ... एक वाटी
*कांदा ... एक
*लाल टमाटे ...पाच ते सहा
*लसुण... चार पाकळ्या
*आले कीस... एक टिस्पून
*हिरवी मिरची.... तीन
*लाल तिखट... एक टिस्पून
*तेल ...दीड टेबलस्पून
*हळद ...चिमूटभर
*हिरवे मटार दाणे ...एक वाटी
*साखर ...चिमुटभर
*घरी केलेला गरम मसाला ...पाव चमचा
कृती...
*तांदूळ स्वच्छ धुऊन भात शिजवून घ्या, भात मोकळा झाला पाहिजे... प्रत्येक शीत मोकळे हवे.
*मोकळा भात करताना एक वाटी तांदूळ दोन वाटी पाणी घालून कुकरमध्ये एक शिट्टी पर्यंत शिजवून घ्या ,थोडा गार झाल्यावर लगेच ताटात मोकळा करून घ्या.
*टमाटे स्वच्छ धुऊन चिरून मिक्सर मधून पाणी न घालता वाटून घ्या, हे वाटण दोन वाट्या तरी पाहिजे.
*कांदा चिरून घ्या ,आले ..लसूण.. मिरची पाणी न घालता वाटण करून घ्या.
*कढईत तेल तापायला ठेवा त्यात कांदा, आले लसूण मिरची चे वाटण घालून, कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
*नंतर हळद, तिखट, मीठ व मटार दाणे घालून दोन मिनिटे परता.
*नंतर टमाट्याचे वाटण घालून मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
*नंतर मोकळा शिजवलेला भात, गरम मसाला व साखर घालून चांगले एकत्र करा.
* तीन चार मिनिटे छान पैकी एकत्र करून परता.
*आपला चवदार आंबट-तिखट मसालेभात तयार आहे.
*गरम गरम भात साजूक तूप घालून वाढला तर अजून उत्तम लागतो.
गरम मसाला रेसिपी तुम्हाला खालील लिंक वर मिळेल...

Comments
Post a Comment