#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
#Raw #Mango #Rice
Raw Mango Rice
This is a very quick and easy Recipe. Very tasty and yummy...😋😋
Some thing different from routine Rice in our Meal...
You can substitute Raw Mango with fresh Lemon juice.
Ingredients....
*Cooked Rice...3 Cups
Cook the Raw Rice in a pan by adding 3 Cups of water. Do not cover the pan while cooking.
Else Cook in the Pressure Cooker... take care that each grain of Rice should be separate. Let it cool.
* Grated Raw Mango...1/2 Cup
*Sweet Corn...1/2 Cup
* Fresh Green Peas...1/2 Cup
*Oil...1 tbspn
*Salt...1 tsp
*Mustard Seeds...1/4 tsp
*Asafoetida Powder...1/4 tsp
* Red Chillies...if not Green Chillies...3
Method...
*Chopp the Chillies.
* Heat the Oil in the pan, add Mustard seeds... after it splutters add Asafoetida Powder.
*Add Chopped Chillies, Sweet Corn, Green Peas, Grated Raw Mango saute for 2..3 minutes.
*Add Salt n Cooked Rice...mix properly...let it cook for 3..4 minutes stirring occasionally.
*Switch off the Gas.
*Serve hot... tastes nice when served cool also.
* Enjoy.
#रेणूरसोई
कैरी भात
कैरीचा हा चटपटीत भात आपल्या रोजच्या जेवणात एक वेगळी रूची आणतो...
करायला सोपा व झटपट आणि मस्त लागतो कैरी नसेल तेव्हा हा तुम्ही लिंबू रस पण घालू शकता...
साहित्य ...
*तांदूळ एक वाटी स्वच्छ धुऊन तीन वाटी पाणी घालून एका भांड्यात झाकण न ठेवता शिजवून घ्या... किंवा कुकरमध्ये शिजवून घ्या... भात मोकळा होईल असे बघा... हा भात गार होऊ द्या.
*कैरीचा कीस ...अर्धी वाटी
*स्वीट कॉर्न... अर्धी वाटी
*ताजे मटर... अर्धी वाटी
*लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या.. 3 चिरून *तेल ...एक टेबलस्पून
*मोहरी... पाव टीस्पून
*हिंग पूड... पाव टीस्पून
कृती...
*एका कढईत तेल तापवून मोहरी घालून तडतडल्यावर हिंग पुड घालावी.
*लगेच मिरची तुकडे, स्वीट कॉर्न, मटर दाणे व कैरी किस घालून दोन.. तीन मिनिटे परता.
*मग मीठ व शिजलेला भात घालून तीन चार मिनिटे परतून घ्यावे.
*आपला चटपटीत भात तयार.
* गार...गरम कसाही छान लागतो.

Comments
Post a Comment