#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Dahi #Misal
Dahi Misal
This is the signature dish of Maharashtra. There are different types of Misal.
This Misal is very flavorful, tasty but not so spicy. Since made from sprouted Moth very nutritious and healthy too.
With the goodness' of Sprouts n Curd...😋😋
No need of Pav or Bread...
All the ingredients are fresh and home made....so very hygienic ☺️☺️
*Homemade Curd
*For fresh homemade curd, see the recipe on the foll byowing link...
http://www.renurasoi.com/2018/09/homemade-curd.html?m=1
*Masala Boondi
Detailed Recipe on the following link....
https://www.renurasoi.com/2019/05/masala-boondi.html?m=1
Ingredients...
*Moth Beans ...1 Cup
*Oil...3 tbspn
*Salt...1 tsp
*Red Chilli Powder...1 tsp
*Turmeric Powder...1/4 tsp
*Mustard Seeds...1/4 tsp
*Asafoetida Powder...1/4 tsp
*Jaggery...2 tsp
*Kokum...4 (optional)
*Chopped Onions...1/2 Cup
*Chopped Tomatoes...1/2 Cup
*Chopped Coriander...1/2 Cup
*Khari/Masala Boondi...1/2 Cup
*Homemade Curd...1 Cup
Method...
*Clean and soak the Moth Beans in the morning for 8 hours.
* In the evening put Moth Beans in the Colander...let all the excess water drain out. Cover the Colander with the lid & keep it in the warm place.
*In the next Morning you will get beautiful sprouted Moth.
*Heat Oil in the pressure Cooker...add Mustard seeds when it splutters add Asafoetida Powder, Turmeric, Moth Beans...saute for 2 minutes.
*Add Red Chilli Powder, Salt, Jaggery and Kokum....mix properly.
*Add 1.5 Cup water ...stirring properly, cover with the lid.
* Cook for one whistle on medium flame. Switch off the gas immediately.
* When cools... remove the lid..mix properly and replace in another Pot.
*While serving put 2..3 serving spoons cooked Moth Beans in a bowl...add chopped Coriander, Onions, Tomato, Khari Boondi/Sev.
*In the end top it with a nice dollops of Curd.
*This Misal tastes Awesome.
*No need of Pav or Bread...
Note...You can use Shev, Gathiya any Farsan of your choice.

# रेणुरसोई
# दही # मिसळ
दही मिसळ
मिसळ हा महाराष्ट्राचा अत्यंत आवडता प्रकारआहे. मिसळचे वेगवेगळे प्रकार आहेत.
आजची ही मिसळ अतिशय चवदार, चविष्ट पण जहाल, मसालेदार नाही.
मटकी ला मोड आल्यामुळे खूप पौष्टिक आणि आरोग्य दायी देखील....😋😋
पावा सोबत किंवा नुसती सुद्धा छान लागते ...

* घरी ताजे दही करण्यासाठी खालील लिंकवर कृती पहा ... http://www.renurasoi.com/2018/09/homemade-curd.html?m=1
* मसाला बूंदी
पुढील लिंकवर सविस्तर कृती .... https://www.renurasoi.com/2019/05/masala-boondi.html?m=1
साहित्य ...
* मटकी... 1 कप
* तेल ... 3 टेबलस्पून
* मीठ ... 1 टीस्पून
* लाल तिखट ... 1 टीस्पून
* हळद पावडर ... 1/4 टीस्पून
* मोहरी ... 1/4 टीस्पून
* हिंग पावडर ... 1/4 टीस्पून
* गूळ ... 1 टीस्पून
* कोकम ... 4 (ऐच्छिक)
* चिरलेला कांदा ... १/२ कप
* चिरलेला टोमॅटो ... १/२ कप
* चिरलेली कोथिंबीर ... १/२ कप
* खारी / मसाला बूंदी ... १/२ कप
* घरचे ताजे दही ... १ कप
पद्धत ...
*मटकी स्वच्छ निवडून ६..७ तास भिजवून घ्या,
* संध्याकाळी एका रोळीत उपसुन ठेवा, सर्व जास्त पाणी काढून टाका.... एका झाकणान झाकून ठेवा आणि उबदार ठिकाणी ठेवा.
किंवा एखाद्या सुती कापडात बांधून ठेवा.
* दुसऱ्या दिवशी सकाळी सुंदर अंकुरीत मटकी मिळेल.
* प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करा ... मोहरी घालावी, तडतडल्यावर त्यात हिंग, हळद व मटकी घालावी ... २ मिनिट परतावे.
* लाल तिखट, मीठ, गूळ आणि कोकम .... घाला.
* एक कप पाणी घाला ... नीट ढवळून घ्यावे, झाकण लावून बंद करा.
* मध्यम आचेवर एक शिटी होईपर्यंत शिजवा. गॅस त्वरित बंद करा.
* थंड झाल्यावर झाकण काढा आणि दुसर्या भांड्यात उसळ काढून घ्या.
* सर्व्ह करताना २..3 चमचे शिजवलेली मटकी ची उसळ, कोथिंबीर, कांदे, टोमॅटो, खारी बुंदी / शेव व मग दही घाला.
* या मिसळला अप्रतिम चव येते.
* पाव नसला तरी चालेल.
टीप ... आपण शेव, गाठ्या किंवा आपल्या आवडीचे कोणतेही फरसाण वापरू शकता.

Comments
Post a Comment