#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Carrot #Tomato
Carrot Tomato Salad
This is a very tasty and healthy form of salad. Full of Vitamin A & antioxidants.
This is also called as Koshimbir or Kachumber.
This is a must item in every Maharashtrian Thali/Platter.
It enhances the taste of Meals.
Ingredients...
*Grated Carrots...1 Cup
*Chopped Tomatoes...2 Cups
*Green Chillies chopped...1
*Chopped Coriander...1 tbsp
*Oil...3 tsp
*Mustard Seeds...1/4 tsp
*Asafoetida Powder...1/4 tsp
*Salt...1/4 tsp
*Sugar...1/2 tsp
*Homemade Curd...1 Cup
Method...
*Beat the Curd...add Sugar, Salt, Green Chillies, Coriander and mix properly.
*Add grated Carrots and chopped Tomatoes. Mix properly.
*Heat the Oil...add Mustard seeds and after it splutters add Asafoetida Powder.
*Switch off the gas, pour this tempering over the Carrot Tomato Koshimbir.
*Mix properly.
*Serve with regular Meals.
*You can have one Bowl as a Meal between Meals😄😋
#रेणूरसोई
#गाजर #टमाटे
गाजर टमाट्याची कोशिंबीर
कोशिंबीर आपल्या जेवणातील अविभाज्य भाग आहे... आपल्या जेवणाची रुची तर वाढवतेच पण आपले आरोग्य पण चांगले ठेवण्यासाठी मदत करते.
कोशिंबीर असली की जेवण जेवायला अजून मजा येते.
आज-काल कोशिंबीर ही सॅलड म्हणुनच खाल्ली जाते. बरेचदा जेवणा ऐवजी किंवा दोन जेवणाच्या मध्ये हे एक वाटी सॅलड किंवा कोशिंबीर खाल्ली की नवीन ऊर्जा घेऊन पुढील कामासाठी तयार...
साहित्य...
*गाजर किसून...एक वाटी
*टमाटे चिरून... दोन वाट्या
*घरचे दही...एक वाटी
*हिरवी मिरची चिरून...1
*कोथिंबीर चिरून...1 टेबलस्पून
*मीठ...1/4 टिस्पून
*साखर...1/2 टिस्पून
*तेल...3 टिस्पून
*मोहरी व हिंग पुड...1/4 टिस्पून प्रत्येकी
कृती...
*दही फेटून त्यात साखर, मीठ, कोथिंबीर, मिरची घालून छान एकत्र करून घ्या.
*मग त्यामध्ये गाजर किसून व चिरलेले टमाटे घालून छान एकत्र करा.
*छोट्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी घालून तडतडल्यावर हिंग पुड घालावी.
*गॅस बंद करा. हि फोडणी कोशिंबीर मध्ये घालून छान कालवून घ्या.
*आपली चटकदार कोशिंबीर तयार.
* जेवणात वाढा किंवा एक वाटीभर नुसतीच खा...😄😋

Comments
Post a Comment