#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Patra #Pathrado
Patra is a very popular dish of Gujarat.
In Maharashtra it is called as Aaluchi Vadi.. अळु ची वडी...
In Southern India it is called as Pathrado...
One dish with different names n little variation.
Basic ingredient is Colocasia Leaves. These leaves are good for health, when combined with Tamarind nutrition value increases.
You can make these rolls in advance, and refrigerate it.
Whenever you need to serve cut and deep fry till crispy.
Tastes crispy and yummy 😋😋
Ingredients...
Colocasia Leaves...10 big
*Rice flour...1 Cup
*Chickpea flour...1 Cup
*Tamarind pulp...1/2 cup
*Jaggery...1 tsp... optional
*Water....1.5 Cup
*Red Chilli Powder...2 tsp
*Salt...2 tsp
*Cumin seeds...1/2 tsp
*Termeric Powder...1/4 tsp
*Roasted Seasame seeds...2 tsp
Method...
*Mix Rice & Chickpea flour.
*Add all dry ingredients except Seasame seeds. Mix properly.
* Now add Tamarind Pulp and water gradually without forming lumps.
*Consistency should be such that you have to spread the batter with your hands.
*Wash Colocasia Leaves, flatten them by rolling out the rolling pin on it's back side.
*Take one leaf apply the batter on its back, now put another leave n repeat in this way till three leafs.
*Make a tight roll, use thread to tie it.
*Boil water in a cooker/Kadhai/pan, grease the Colander, steam the rolls by keeping in it.
*Steam it for 15 minutes.
*Let it cool, remove the thread , cut the Vadi.
*Deep fry in hot Oil till crispy.
*Garnish with roasted Seasame seeds.
*Serve hot.
Enjoy...
#रेणूरसोई
#अळुवडी
खमंग कुरकुरीत अळुवडी ....
कुंडीत मस्त हिरवी गार मोठी अळु ची पाने झाली होती.
पटकन घरातील सर्व सामान घेऊन वडी उकडुन ठेवून...वेळेवर मस्त खमंग तळून खाल्ल्या.
घाईच्या वेळेत अळु वडी चे उंडे/रोल करून गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून, पण करु शकतो.
अळु वडी कुरकुरीत झाली की खायला खुप सुंदर लागतात.
अतिशय कमी तेलात तळून होतात.
छान हलक्या व कुरकुरीत झाल्या...😋😋
लगेच फस्त झाल्या...😃
साहित्य....
*अळू पाने...10
*तांदूळ पीठ...1 वाटी
*बेसन... 1 वाटी,
*चिंच कोळ ...1/2 वाटी
*गुळ...1 टीस्पून... ऐच्छिक
*पाणी....1.5 वाटी
*तिखट ...2 tsp
*मीठ ...2 tsp
*जिरे ...1/2 tsp
*हळद ...1/4 tsp
*तीळ भाजून...2 टीस्पून
कृती....
*तांदूळ पीठ, बेसन व इतर सर्व मसाले कोरडे एकत्र करा.
* तीळ सोडून बाकी सगळे मसाले घाला.
*पहिले चिंचेचा कोळ व मग पाणी घालून हळूहळू पीठ भिजवावे. गाठी होऊ नये.
*पीठ फार सैल नको, हाताने सहज पसरवता आले पाहिजे.
*अळू ची पाने धुवून,मागील बाजूस लाटणं फिरवून शिरा मउ करून घ्या.
* पानाच्या मागील बाजूस पीठ लावा,एकावर एक 3 पाने अशा प्रकारे करून मग घट्ट वळून घ्या/रोल करा. हवं असल्यास दोऱ्याने बांधून घ्या.
*कुकरमध्ये किंवा एका मोठ्या कढईत पाणी गरम करून, त्यावर एका रोळीत तेलाचा हात लावून, केलेले रोल ठेवा.
*15 मिनिटे रोळीत ठेवून वाफवा.
*गार झाल्यावर दोरा काढून, वडी कापून कुरकुरीत तळा.
*वरून भाजलेले तीळ भुरभुरा.
*मस्तच लागतात.

Comments
Post a Comment