#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
#Karvanda #Chutney
Karvanda in Marathi
Karaunda in Hindi , Bush Plums in English.
This is the sour fruit available in rainy season only. We prepare many varieties of it, today I have prepared a Tangy Chutney.
Ingredients...
*Deseeded Karvanda...1/2 Cup *Roasted Peanut...1/2 Cup
*Chopped Coriander...1/2 Cup *Chopped Green Chillies...1/4 Cup, *Sugar...2 tsp 1 tsp
*Salt...1 TSP
*Oil...2 tsp
*Mustard n Cumin Seeds...1/4 tsp each
*Asafoetida Powder...a pinch
Method...
*Mix Karvanda, Peanuts, Coriander, Green Chillies, Sugar n Salt...grind it in a mixer without adding water.
*Put the Chutney in a bowl.
*Now heat the Oil in a pan, add Mustard & Cumin n seeds, when it splutters switch off the gas.
*Add Asafoetida Powder n pour it immediately over Chutney...Mix..
*Ready...
*Enjoy with your Dal Rice or Roti...
*Note.... Don't take Seeds of Karvanda, tastes different.
#रेणूरसोई
#करवंदाची चटणी
पावसाळा सुरु झाला की बाजारात ओल्या भुईमुगाच्या शेंगा, चवदार देशी मक्याची कणसे, हिरवी तपकीरी रंगाची करवंदे यायला लागतात.
करवंदाची चटणी, पंचामृत, मुरब्बा असे अनेक प्रकार घरी बनायला सुरुवात होते.
आमच्या इथे करवंदे आत्ता यायला लागली, पुणे व मुंबईत मार्च पासुनच मिळायला लागतात.
आज प्रथमच करवंदे मिळाली, लगेच मस्त पैकी आंबट गोड तिखट अशी चटणी केली.
साहित्य...
*करवंदे धुवून चिरूनव बिया काढून...1/2 वाटी
*भाजलेले शेंगदाणे... 1/2 वाटी
*हिरवी मिरची चिरून... 1/4 वाटी
*कोथिंबीर चिरून... 1/2 वाटी
*साखर... 2 tsp
*मीठ... 1 tsp
*तेल मोहरी व हिंगाची फोडणी... 2 tsp
कृती...
*मिक्सर मध्ये फोडणी सोडून सर्व साहित्य पाणी न घालता वाटून घ्या.
*एका भांड्यात काढून फोडणी घालून एकत्र करा.
*चवदार चटणी चा आनंद घ्या.
*मला तर तळहातावर नुसती चटणी घेऊन खायला पण आवडते.😊
*बिया नाही घ्यायच्या, त्या काढणे हे एक वेळ खाऊ काम असते. मी करवंदाच्या चार फोडी करून पाण्यात घातल्या व हातानी चोळून घेतल्या.

आज करून पाहिली चटणी , छान टेस्ट आली, आंबट गोड... पण तुमच्या चटणी सारखी हिरवीगार नाही झाली..😔😔
ReplyDeleteकोथिंबीर एकदम ताजा वापरून करते व फोटो लगेच काढते... नंतर थोडा रंग बदलतो
Delete