Pakatil Purya... पाकातील पुऱ्या It's a typical maharashtrian sweet dish... Very easy to prepare and delicious too. Ingredients... *Fine semolina...1 Cup 1 Cup...150 ml *Sugar .... 1 Cup *Desi ghee in liquid form.... 2 tsp *Curd...1/2 Cup... approximately *Ghee...for deep frying *Green cardamom powder...1/4 tsp *Dry fruits Powder...2 tbsp... optional Recipe... *Add ghee in semolina and just pulse it from the mixer. Remove from the mixer and take it in a pan. *Make a dough by using curd only. Dough should not be too hard or too soft. Let the dough rest for 30 minutes. *Now roll the dough into small Puri's. I have made bite size. *Deep fry Puri in ghee till light pink in colour. *You can store these by preparing it in a day in advance. *Take 1/2 cup sugar in a heavy base pan. Add 1/4 th Cup water. Put it on a gas on medium flame. *Let sugar dissolve and when it starts boiling reduce the gas flame. Let it boil for 3..4 minutes. *Switch off the gas. Add 1/4 tsp green cardam
#नारळीपौर्णिमा
#रेणूरसोई
#नारळाची #साटोरी
नारळाची साटोरी
आज नारळी पौर्णिमा... म्हणजे नारळ घालून केलेला पदार्थ करायचा...
पण आमच्या घरी गोड पदार्थ फार आवडत नाही...त्यात अगदी मोजके गोड करायचे म्हणजे मोठे आव्हान... तो खुप उरला की उगाच दोन.. तीन दिवस गोड खावे लागते..
आज मला सकाळी 10.30 ते 11.30 ह्या वेळेत गोड प्रकार...जो थोडा घरी व डब्यात भरून न्यायचा होता... भाजी पण करायची होती...
मग झटपट गोड साटोरी केलेल्या...
छान झाल्या चवीला...
साहित्य...
सारण...
*डेसिकेटेड खोबरे कीस...1 वाटी

1 वाटी... 150 मिली.
*मिल्क पावडर...1/4 वाटी
*पिठीसाखर...3/4 वाटी
*वेलचीपूड...1/2 टिस्पून
वरील आवरणासाठी
*गव्हाचे पीठ...2 वाटी
*पातळ तुप मोहना साठी... 6 टीस्पून
*मीठ...1/4 टिस्पून
*पाणी...1 वाटी
*तव्यावर शेकण्यासाठी...पातळ तुप...पाव वाटी
कृती...
*गव्हाचे पीठ, तुपाचे मोहन, मीठ छान एकत्र करून पाणी घालून कणीक भिजवून घ्या. माझे एक वाटी पाण्यातील थोडे पाणी उरले.
*ही कणीक 30 मिनिटे झाकून ठेवा.
*सारणाचे सगळे साहित्य एकत्र करून घ्या.
*गॅसवर तवा मंद आचेवर गरम करा.
*भिजलेल्या कणकेचे 16 एकसारखे गोळे करा.
पोळपाटावर पुरी एवढं लाटून, त्यात 2..3 टिस्पून सारण भरून, चारी बाजूंनी गोळा करून
बंद करा.नंतर हलक्या हाताने पुरी लाटून घ्या.
*गरम तव्यावर ही पुरी टाकून लगेच पातळ तुप लावून उलटावी, वरील बाजूस पण पातळ तुप लावावे.
*खालील बाजु खमंग गुलाबी रंगावर तळून, दुसऱ्या बाजूने पण तसेच भाजुन घ्या.
*पुर्ण कृती मंद आचेवर करा.
*गार अथवा गरम दोन्ही प्रकारे छान लागतात.

Comments
Post a Comment