#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Moong dal halwa
This Halwa is a delicious sweet dish.
Traditionally it is prepared by soaking moong dal in Water, grinding it and then roasting it to convert it into a Delicious Halwa.
Today we have prepared it very quickly, to save time.
Ingredients...
*Yellow moong dal 1 cup
*Homemade Ghee... 1/2 Cup
*Sugar...1 Cup
*Milk ...1 Cup
*Water ...1 cup
*Khova or Milk Powder 1 cup
*Green Cardamom powder... half tsp *Cashews and Almonds.. for garnish
Method
*Dry grind Moong Dal from the Mixer to a coarse Powder like Semolina.
*Heat an Iron Kadhai, add Ghee... when it melts, add grinded Moong Dal.
*Roast on low flame till brown in colour.
*Then add water and milk ,cook till they both are absorbed in dal.
*Add Khova or Milk Powder, saute for 5 minutes.
*Add sugar and cook till it becomes a thick mixture.
*Add Green Cardamom powder and Nuts.
*Serve hot...
*You can refrigerate it for 2..3 days.
#रेणूरसोई
मूग डाळीचा हलवा
मूग डाळीचा हलवा म्हटले की आधी डाळ भिजवा, मग ती वाटून मंद आचेवर तुपात खमंग होईपर्यंत परता... बरेच वेळखाऊ काम आहे हे ....अर्थात हलवा लागतो ही खूप स्वादिष्ट 😋😋😋
आज आपण जो मूग डाळीचा हलवा केला आहे तो थोडा झटपट होणारा आहे .
त्यामुळे आपण हलवा पटकन करून खाऊ शकतो ...पाहुणे आलेअसतील तर त्यांनाही पटकन बनवून देऊ शकतो.
साहित्य...
*पिवळ्या रंगाची मुगडाळ... एक वाटी
*साखर... एक वाटी
*दूध... एक वाटी
*पाणी...एक वाटी
*साजूक तूप ...अर्धी वाटी
*खवा किंवा मिल्क पावडर ...एक वाटी
*वेलची पूड ...अर्धा टी स्पून
*काजू बदाम तुकडे आवडीनुसार
कृती...
*मूग डाळ मिक्सरमधुन कोरडीच रवाळ वाटून घ्या.
*एका लोखंडी कढईत तूप तापवून त्यात मूग डाळीचा रवा मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या
*नंतर त्यात एक वाटी पाणी व एक वाटी दूध घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या
*त्यात खवा किंवा मिल्क पावडर घालून पाच मिनिटे परतून, मग एक वाटी साखर घालून ,हलवा कोरडा होईपर्यंत शिजवून घ्या.
*वेलची पूड, काजू -बदाम तुकडे घालून सर्व्ह करा.
*हा हलवा फ्रिजमध्ये तीन-चार दिवस उत्तम राहतो.

Comments
Post a Comment