#RenuRasoi #GhadiChiPoli #घडीचीपोळी #MaharashtrianFood #MaharashtrianRecipe #घरचेजेवण #TraditionalMaharashtrianFood #myfavfood Ghadi Chi Poli… simple, traditional and so comforting! ❤️ A very simple Maharashtrian way of making everyday poli. The special folding technique gives the poli soft, delicate layers and a lovely texture. A little homemade ghee on a hot poli, served with bhaji, amti, dal or curd—pure comfort food! 😋 Ingredients 1 Cup... 150 ml. *Whole wheat flour... 2 Cup *Salt... 1/2 tsp *Oil ... 2 tbsp *Water as required ... 1.5 Cup approximately *Oil or ghee for folding *Wheat flour for dusting and rolling. Method *Combine wheat flour and salt . Add water gradually and knead into a soft dough. Knead the dough for 5 minutes and add oil at the end. *Cover and rest for 15–20 minutes. *Divide the dough into equal-sized06-7 balls. *Roll one ball into a small round. Apply a little oil/ghee and sprinkle some dr...
#RenuRasoi
#Spinach #Methi #Corn
Methi Spinach Corn
Spinach and Methi are full of Iron, reach in fibre and besides that tasty too .
When they are combined with Sweet Corn... mild sweet fragrance of Sweet Corn and bitter taste of Methi becomes a tasty yummy combo.
Ingredients...
*Spinach finely chopped... 2 cups *Green Methi/Fenugreek leaves... finely chopped... 3 cups
*Sweet Corn kernels ...1 cup
*Oil... 2 tablespoon
*Turmeric powder... 1/4 tsp
*Red Chilly Powder ... 1 tsp
*Salt...1tsp chopped
*Onions chopped... one cup
*Mustard seeds.. 1/4 th tsp
* Lemon juice...2 tsp
Method
*Heat Oil in a pan , add Mustard seeds and after it splutters add Onion and Turmeric &Red Chilli Powder.
*Saute for 2 minutes add Spinach and Methi leaves , saute on medium flame for 3 minutes.
*Now add Sweet Corn kernels and Salt, mix properly and cook till water is fully absorbed.
*Add Lemon juice and mix properly.
*Goes very well with Dal Rice, or Roti *Even you can add it in Sandwiches too..
#रेणूरसोई
#मेथी #मका #पालक
मेथी.. मका... पालक ह्या तीन भाज्या एकत्र करून केलेली एक सुंदर चवदार अशी भाजी आहे.
या भाजीमध्ये मेथीचा खमंग कडवटपणा व मक्याची गोडसर चव एकत्र आल्याने अफलातून वेगळी चव तयार होते...
मेथी व पालक या भाज्या आरोग्यासाठी पण पौष्टिक आहे... यात आयर्न तर आहेच पण भरपूर फायबर पण आहे... त्यामुळे ही भाजी एकदा तरी नक्की करून बघा...
साहित्य...
*पालक स्वच्छ धुऊन व चिरून... दोन वाट्या
*मेथी धुऊन व चिरून... तीन वाट्या
*कांदा चिरलेला... एक वाटी
*स्वीट कॉर्नचे दाणे... एक वाटी
*तेल ...दोन टेबल स्पून
*तिखट... एक टीस्पून
*मीठ... एक टिस्पून
*हळद... पाव टीस्पून
*मोहरी ... पाव टी स्पून
*लिंबू रस ...दोन टीस्पून
कृती...
*कढईत तेल तापवून मोहरी घालून फोडणी करा.
*मग त्यात कांदा, तिखट व हळद घालून दोन मिनिटे परता.
*नंतर त्यात चिरलेली पालक व मेथी घालून तीन मिनिटे परता.
*मग त्यात स्वीटकॉर्नचे दाणे व मीठ घाला ,सगळे एकत्र करा आणि ही भाजी मध्यम आचेवर कोरडी होईपर्यंत परतून घ्या.
* लिंबाचा रस घालून छान एकत्र करा.
* गरम गरम भाजी वरण भात किंवा पोळी सोबत वाढा.
*तुम्ही हे मिश्रण सँडविच मध्ये सुद्धा भरू शकता.

Comments
Post a Comment