Skip to main content

Aluchi Vadi अळू वडी

#RenuRasoi  #Aluchi Vadi  #Steamed  #Colocasia #Leaf  #Snack Nowadays, during the monsoon season, very tender and small colocasia (arbi/taro) leaves are growing in my pot.  Since I had very little time today, I prepared this quick version of Aluchi Vadi.  It has the same delicious traditional taste but is much easier and faster to make. Ingredients (1 cup = 150 ml) *Washed & finely chopped colocasia (taro) leaves, – 2 cups *Tamarind – a lemon-sized piece *Gram flour (besan) – 1 cup *Rice flour – ½ cup *Red chilli powder – 3 teaspoons *Salt – 1½ teaspoons *Sugar – 1 teaspoon *Coriander powder – 3 teaspoons *Carom seeds (ajwain) – ¼ teaspoon *Turmeric powder – 1 teaspoon *White sesame seeds – 1 tablespoon Method 1. Clean the tamarind and soak it in 1/2 cup of water for 15–20 minutes. Extract the pulp and keep it aside. 2. In a large bowl, combine the chopped colocasia leaves, gram flour, rice flour, red chilli powder, salt, sugar, coriander powder, carom...

Phodnicha Bhat

#रेणूरसोई
फोडणीचा भात
हा आमच्याकडील एक अत्यंत आवडता पदार्थ आहे ...पण त्यासाठी भात हा आदल्या दिवशी रात्री शिजवून ठेवलेला च  हवा.
ताजा शिजवलेला भात फोडणी दिला तर तो तितका चांगला लागत नाही...
भरपूर मटर ,हिरवी मिरची घालून केलेला भात अफलातून लागतो...
साहित्य...
*शिजवलेला भात... तीन वाट्या
*मटार दाणे... एक वाटी
*तेल ...एक टेबलस्पून
*हिरव्या मिरच्या... चार
*मीठ... 1 टिस्पून
*हळद ...चिमुटभर
*लिंबू रस... 1टिस्पून
*साखर... चिमुटभर
*मोहरी व जिरे... 1/4 टिस्पून प्रत्येकी
कृती...
*भात हाताने मोकळा करून घ्यावा.. एक वाटी तांदळाचा भात शिजवला की अंदाजे तीन वाट्या  भात तयार होतो.
*कढईत तेल तापवून मोहरी ...जिरे ची फोडणी करावी. त्यात मिरच्यांचे तुकडे, हिंग ,हळद व मटार दाणे घालून परतावे.
*त्यात लगेच मीठ, साखर  व भात घालून झाकण ठेवून तीन-चार मिनिटे वाफ येऊ द्यावी. *नंतर झाकण बाजूला काढून, छान हलवा. वाफ दिल्याने भात छान मोकळा होतो.
*नंतर त्यात लिंबू रस व कोथिंबीर घालून गरम गरम फोडणीचा भात सर्व्ह करा.
टीप... कधी कधी बदल म्हणून स्वीट कॉर्न, मटर लाल ताजी मिरची घालून करा ....हा प्रकार पण मस्त लागतो.

Comments