#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
Coffee
A hot warm cup of Coffee in the Chilly weather..... eternal satisfaction....
I like my Cup of Coffee this way...
Hot... foaming...rich in Coffee flavour...😋😋
Very simple and easy to prepare...
For 2 Cups...
Ingredients...
*Milk... full fat...1.5 Cup
*Water...1/2 Cup
*Sugar...2 TSP
*Bru instant coffee...2 tsp
*Water...2 tsp
Method...
*Mix Milk, Water and Sugar in a pan.
*Keep it for boiling on medium flame.
*In the meanwhile add 1 tsp Coffee &1 tsp water in each Cup.
*Beat this Coffee..water mix with the help of a spoon till it becomes white in colour.
*Pour hot boiling Milk from atleast 7..8 inch distance in height.
*It will become frothy with a nice design, by using spoon or toothpick
adjust the design on froth.
This should be done quickly.
*Enjoy hot warm Coffee.
#रेणूरसोई
कॉफी
मस्त थंडगार हवेत सकाळी सकाळी तर गरमागरम फेसाळती कॉफी मिळाली तर ... अहाहा....सुखच सुख याहून जास्त काय हवे...😋😋
मला अशी दाट फेसाळणारी कॉफी फार आवडते...
चला तर बघूया कशी करायची अशी फेसाळणारी कॉफी...
हे साहित्य दोन कप कॉफी साठी आहे.
साहित्य...
*फुल फॅट दूध... दीड कप
*पाणी ...अर्धा कप
*साखर... दोन टीस्पून
*ब्रु इन्स्टंट कॉफी... दोन टीस्पून
*पाणी ...दोन टीस्पून
कृती...
*दूध पाणी व साखर एका गंजात घालून ते मिश्रण मध्यम आचेवर उकळायला ठेवा.
*तो पर्यंत प्रत्येक कपात एक टिस्पून कॉफी व एक टीस्पून पाणी घालून चमच्याने त्याला खूप घोटुन घ्या ...त्या मिश्रणाचा रंग बदलून अगदी पांढरट व्हायला हवा.
*नंतर त्याच्यावर कमीत कमी सात ते आठ इंच उंची वरून हे दूध आणि पाण्याचे उकळलेले मिश्रण ओतावे.
*छान फेसाळ कॉफी तयार होईल .
*हवे असल्यास टूथपिक किंवा चमच्या च्या साह्याने त्या फेसावर आपल्याला हवे तसे हलक्या हाताने डिझाईन काढावे. ही कृती थोडे झटपट करावी.
*गरम गरम कॉफीचा आनंद घ्या.

Comments
Post a Comment