#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
#Peanut #Chutney
Peanut Chutney
This Chutney is little spicy, a nice accompaniment in day to day Meals.
Since in dry form, can be stored for 15 days. Ofcourse this is so tasty that finishes quickly.
I like to spread it on Roti alongwith Raw Groundnut Oil, make a roll, and have a yummy 😋 meal between Meal 😍
Ingredients...
*Peanuts... 1 Cup
*Oil... 2 tsp
*Cumin seeds..1/4 tsp
*Peeled Garlic Cloves...1/4 the Cup
*Red Chilli Powder... 3 tsp
*Salt...1/2 tsp
Method...
*Heat 2 tsp Oil in a Kadhai, saute Garlic for 2 minutes, remove from the pan.
*In the same Oil, add Peanuts, saute on low flame till crispy. Add Cumin Seeds. Switch off the gas. Let it cool.
*In a dry grinder jar, add Garlic Cloves, Red Chilli Powder & Salt.
* Grind on pulse mode. Mix properly.
*Add Peanuts, again grind on pulse. mode .
* It should not be fine powder, little bit granular texture tastes better.
*Store in dry Glass Jar or Airtight container.
*It has a shelf life of 15 days.

Note....1)You can skip Garlic and have it on fast too.
2) Mix in Raw But Oil before serving, tastes Yum.
#रेणूरसोई
शेंगदाणे चटणी
शेंगदाण्याची ही खमंग चटणी आमच्या घरी फार आवडते...व सतत करावी लागते.
जेवणात डावी बाजू म्हणुन तोंडी लावणे म्हणुन तर आहेच, पण मला ही चटणी पोळी वर पसरवून , त्यावर शेंगदाण्याचे कच्चे तेल घालून गुंडाळी/ रोल करून खायला खूप आवडते.
पोळी आधी गॅसवर गरम करून घ्या, झक्कास लागतं...😋😋😋
ही कोरडी चटणी 15 दिवस टिकते...
साहित्य...
*शेंगदाणे...1 वाटी
*लसूण पाकळ्या सोलुन...1/4 वाटी
*तिखट... 3 टिस्पून
*मीठ.... 1/2 टिस्पून
*जीरे... 1/4 टिस्पून
*तेल... 2 टिस्पून
कृती...
* एका कढईत तेल तापवून त्यात लसूण पाकळ्या घालून 2 मिनिटे परतून बाजूला काढून ठेवा.
* त्याच तेलात शेंगदाणे घालून मंद आचेवर खमंग कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. जीरे घालून एकत्र करावे. गॅस बंद करा. गार होऊ द्या.
* मिक्सरमध्ये लसूण पाकळ्या, तिखट व मीठ घालून पल्स/इंच मोडवर वाटुन घ्यावे.
* मग शेंगदाणे घालून परत पल्स /इंच करत थोडी जाडसरच वाटुन घ्यावे.
*कोरड्या काचेच्या बरणीत किंवा डब्यात भरून ठेवा.

टीप...
१) लसूण न घालता केली तर उपासाला पण चालते.
Comments
Post a Comment