#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Bhindi #Masala
Chatpati Bhindi
Bhindi also known as Ladies Fingers or Okra.
This simple but Tasty veg goes very well in your regular Meals, even to welcome your guests...
#Bhindi #Masala
Chatpati Bhindi
Bhindi also known as Ladies Fingers or Okra.
This simple but Tasty veg goes very well in your regular Meals, even to welcome your guests...
Simple but little spicy ...😋😋😋😋
This recipe is of my friend Vidya Pai
Ingredients....
*Bhindi...500 grams
*Udad Dal...1 tsp
*Dry Coconut grated... 3 tsp
*Groundnut.... 2 tsp
*Cumin seeds.... 1 tsp
*Coriander Seeds...2 tsp
*Turmeric powder... 1/2 tsp
*Red Chilli Powder... 1.5 tsp
*Garlic cloves... 4
*Salt... 1 tsp
*Oil.... 5 tbspn
*Mustard Seeds... 1/4 tsp
Method...
*Wash and dry the Bhindi,
Slice them to medium thickness.
*Dry roast Cumin Seeds, Coriander Seeds, Groundnuts, Grated Coconut, & Udad Dal seperately.
*Let it cool , mix and add Garlic cloves, grind from the Mixer without adding water to a fine Powder.
*Heat Oil in an Iron kadhai, add Mustard Seeds, after it splutters add chopped Bhindi. Mix properly.
*Add Turmeric Powder, Red Chilli Powder and Salt. Mix properly.
*Saute on medium flame stirring occasionally, till Bhindi is soft & cooked.
*Add above grinded Masala, mix properly, cook again for 2 minutes.
*Done, switch off the gas.
*Serve hot with Roti or Dal Rice.
# रेणुरसोई
# भिंडी # मसाला
चटपटी भेंडी
भेंडी ची ही चटपटीत भाजी खूप छान लागते व नेहमीच्या भाजी पेक्षा थोडी वेगळी आहे.
कांदा न घालताही छान खमंग चव येते...
साधी पण थोडी मसालेदार ... 😋😋😋😋
ही भाजी आपण गरम गरम पोळी, किंवा वरण भात सोबत तर खाऊ शकतोच, पण पाहुणे आल्यावर ही बदल म्हणून करू शकतो.
आपल्याकडचे पाहुणे मंडळी नक्की खुष होतील बघा...
साहित्य ....
*भेंडी ... 500 ग्राम
*उडीद डाळ ... 1 टिस्पून
*सुके खोबरे किसलेले ... 3 टीस्पून
*शेंगदाणे .... 2 टिस्पून
*जिरे .... 1 टीस्पून
*धणे ... 2 चमचे
*हळद ... 1/2 टीस्पून
*लाल तिखट ... 1.5 टीस्पून
*लसूण पाकळ्या ... 4
*मीठ ... 1 टीस्पून
*तेल .... 5 चमचे
*मोहरी ... 1/4 टीस्पून
...
*भेंडी धुवून, कोरडी पुसुन, मध्यम जाडीच्या आकारात चिरून घ्या.
* जिरे , धणे , शेंगदाणे, किसलेले खोबरे आणि उडदाची डाळ वेगवेगळी कोरडी भाजून घ्या.
* गार होऊ द्या आणि मिक्सरमध्ये लसूण पाकळ्या घालून मिक्सरमधून कोरडेच बारीक वाटून घ्या. पाणी घालू नये.
* लोखंडी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालावी, तडतडल्यावर त्यात चिरलेली भिंडी घालावी. नीट एकत्र करा.
* हळद, लाल तिखट आणि मीठ घाला. नीट मिसळा.
भेंडी मऊ आणि शिजे पर्यंत मध्यम आचेवर परतावे.
* वरील वाटलेला मसाला घाला, एकत्र करावे, पुन्हा २ मिनिट शिजवा.
* भाजी तय्यार, गॅस बंद करा.
* गरमागरम भाजी पोळी किंवा वरण भाता सोबत सर्व्ह करा.

फारच सुंदर
ReplyDelete