#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
Renurasoi
#Khichadi #Spinach
Spinach Khichadi
One dish Meal
Very easy and healthy... besides Tasty too...😋😋😋😋
All in one... Carbohydrates Proteins and green Vegie as well as Spices.
Today I have served this with Carrot Radish Pickle...
Detailed Recipe on the following link...
http://www.renurasoi.com/2019/12/carrot-radish-pickle.html?m=1
Ingredients...
*Raw Rice... 1 Cup
*Moong Dal/ split Greengram... 1/2 Cup
*Oil... 4 tbspn
*Spinach washed and chopped... 3 Cups
*Salt... 1.5 tsp
*Red Chili Powder... 1/2 tsp
*Turmeric powder... 1/4 tsp
*Grated Ginger... 1 tsp
*Garlic cloves... 3... chopped
*Goda Masala... 1 tsp... Optional
Method...
*Wash Rice & Moong Dal properly.
Keep it aside.
*Steam Spinach in a Pan without adding water. When it cools grind from the Mixer without adding water.
*Heat Oil in the Pressure Cooker, add Mustard & Cumin Seeds, after it splutters add Turmeric Powder, Grated Ginger, chopped Garlic. *Saute , and add Spinach, once again saute for 5 minutes.
*Add Red Chilli Powder, Salt, Rice and Dal mix as well as Goda Masala. Mix properly.
*Add 3 Cups Water, cook on a medium flame for one whistle.
*Serve hot with home made Ghee, Curd, Pickle and Papad.
#रेणूरसोई
#खिचडी #पालक
पालक खिचडी
गरमा गरम खिचडी व तूप नि ताजे लोणचे खायची इच्छा झाली.
पण भाजी पण पोटात गेली पाहिजे, मग केली पालक भाजी घालून खिचडी.
इतकी स्वादिष्ट झाली की पुन्हा अशीच करत जा अशी सर्वांकडून मागणी झाली..
ह्या खिचडी सोबत गाजर मुळ्याचे लोणचे सर्व्ह केले आहे.
ही रेसिपी तुम्हाला खालील लिंक वर बोट ठेवले की इंग्लिश व मराठीत मिळेल....
http://www.renurasoi.com/2019/12/carrot-radish-pickle.html?m=1
साहित्य...
*तांदूळ... 1 वाटी
*मुगाची डाळ... 1/2 वाटी
*स्वच्छ धुवून बारीक चिरलेला पालक... 3 वाटी *तेल... 4 टेबलस्पून
*मीठ... 1.5 टिस्पून
*हळद...1/4 टिस्पून
*तिखट... 1/2 टिस्पून
*मोहरी व जिरे 1/4 टिस्पून प्रत्येकी
*गोडा मसाला.... 1 टिस्पून
*आले किस... 1 टिस्पून
*लसूण पाकळ्या... 3 चिरून घ्या.
कृती...
*डाळ व तांदुळ स्वच्छ धुवून बाजूला ठेवा.
*चिरलेला पालक एका कढईत घालून पाणी वगैरे काही न घालता वाफवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घ्या.
*कुकर मध्ये तेल गरम करून मोहरी व जिरे घालून फोडणी करा, हळद व आले किस आणि लसूण पाकळ्या घाला.
*मग वाटलेला पालक घालून 5 मिनिटे परता, त्यात तिखट व मीठ घाला, तांदूळ व डाळीचे मिश्रण घालून परता, गोडा मसाला व 3 वाटी पाणी घालून ढवळा. मध्यम आचेवर 1 शिट्टी होऊ द्या.
*साजूक तूप घालून वाढा.
*सोबत आपल्याला आवडेल ते तोंडी लावणे दया.
*मी ताजे लोणचे,पापड व दही वाढले आहे.

फारच सुंदर व सुटसुटीत मेनु आहे
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🙏❤️
DeleteKhpach chan v soppi recipe
ReplyDeleteधन्यवाद 🙏❤️
Delete