#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Raw Mango Chutney
This Chutney is very Tangy 😋😋😋😋😋😋😋😋
Sweet... Sour .. Spicy...full of flavours....
Goes very well in Regular Meals as well as with Dosa, Idli, Vada, Sandwich....etc.
Very quick to prepare with all easily available ingredients in home.
Ingredients
*Raw Mango...Diced...1 Cup

1 Cup...200ml
*Dry Coconut... grated...1/2 Cup
*Peanuts... roasted...1/2 Cup
*Red Chilli Powder....3 tsp
*Salt...1 tsp
*Cumin seeds...1/2 tsp
*Jaggery... grated...1/4 Cup
For Tempering...
*Oil...3 tsp
*Mustard Seeds...1/4 tsp
*Asafoetida Powder...1/4 tsp
Method...
*Mix all ingredients except Tempering ingredients.
*Grind from mixer without adding water.
*Put in a bowl.
*Heat Oil in a Pan, add Mustard Seeds, let it splutter. Switch off the Gas. Add Asafoetida Powder, pour over the Chutney.
*Mix properly.
*Refridgerate for more shelf life.
#रेणुरसोई
कैरी चटणी
ही चटणी खुप चटपटीतआहे 😋😋😋😋😋😋😋😋
मस्त आंबट... गोड...तिखट अशा अनेक स्वादांनी परीपुर्ण...
रोज च्या जेवणात तसेच डोसा, इडली, वडा, सँडविच .... इत्यादी पदार्थां बरोबर खूप चांगली लागते.
घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्य असल्याने झटपट बनते.
साहित्य....
* कैरी च्या चौकोनी फोडी ...1 वाटी

1 वाटी...200 मिली.
* सुके खोबरे ... किसलेले ... 1/2 वाटी
* शेंगदाणे ... भाजलेले ... 1/2 वाटी
* लाल तिखट .... 3 टीस्पून
* मीठ ... 1 टीस्पून
* जिरे ... 1/2 टीस्पून
* गूळ ... किसुन ... 1/4 वाटी
फोडणी साठी...
* तेल ... 3 टीस्पून
* मोहरी ... 1/4 टीस्पून
* हिंग पुड ... 1/4 टीस्पून
कृती ...
* फोडणी चे साहित्य सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करा.
* पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घ्या.
* एका वाडग्यात काढून घ्या.
*कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला, तडतडल्यावर गॅस बंद करा. हिंग पुड घालुन फोडणी चटणी वर घाला.
* नीट एकत्र कालवून घ्या. फ्रीजमध्ये ठेवल्यास ३..४ दिवस टिकते.

Comments
Post a Comment