#RenuRasoi #Kadhi #Gole #Proteinrich #Complete Kadhi Gole कढी गोळे It is raining. If you want something nice ,healthy, nutritious food, try eating Kadhi Goles with rice. Gole means small dumpling made of chana dal. Due to heavy rain, sometimes there are no vegetables available in the home. Then try these Kadhi Gole by using the ingredients that are available easily in the home. Just follow what I have shared while making this recipe. You will definitely get a great dish. Ingredients... One cup... 150 ml For the balls / Gole *Chana dal... 1/2 cup *Green chillies... 2 *Garlic pods... 4 *Ginger grated... 1/2 tsp *Turmeric... a pinch *Cumin seeds... 1/4 tsp *Salt... 1/2 tsp Method... *Wash the Chana dal and soak it in 2 cups of water for at least 2 hours. The dal soaks well in 2 hours. *Strain all the water in the colander. *In a mixer bowl, add green chilli, garlic, ginger, turmeric, salt and soaked chana dal. Grind the dal on ...
#RenuRasoi
#Poha #Potato #Onion
Poha also known as beaten Rice.
Poha when made with different combination of vegetables is a yummy dish for a breakfast.
It is not only tasty,😋 but healthy too..
Poha contains lots of Iron and when combined with vegetables and a very nice tempering of mustard seeds it gives a nice aromatic flavour...
When served with freshly grated Coconut and Coriander it tastes amazing...
Today I have prepared Kande Batate Pohe.... means very yummy Onion and Potato Pohe with a dash of Lemon Juice, crispy Peanuts and Pomegranate seeds....
They will taste Yum even when they are cool....😋😋😋
Ingredients...
*Thick Beaten Rice /Poha...2 Cups...150 ml...one cup...heap full
*Boiled & diced Potatoes...1 Cup
*Chopped Onion....1 Cup
*Grated Coconut ...1 tablespoon

*Chopped Coriander... 1 tablespoon
*Pomegranate seeds... 1 tablespoon
*Peanuts... 2 tablespoon
*Green Chillies... spicy...3... chopped
*Lemon juice... 2 tsp
*Sugar ...1.5 tsp
*Salt ...1.5 tsp
*Oil...5 tablespoon
*Mustard Seeds...1/4 tsp
*Turmeric powder...1/4 tsp
Method...
*Wash Poha thoroughly in the Colander...keep it aside.
*Heat Oil in a Kadhai , saute Peanuts on low flame till crisp...remove from Kadhai and keep them aside.
*Now in the same remaining Oil add Mustard seeds and let them splutter...add immediately Turmeric and chopped Green Chillies and chopped Onions.
Saute on medium flame for 2 minutes.
*Add diced Potatoes, mix properly and saute further for 3 minutes.
*Add washed Poha, Sugar n Salt.
*Mix them properly, add 2 tablespoon water & Lemon Juice , again mix properly.
*Cover with a lid, let it cook on medium flame for 3..4 minutes.
*Remove the lid after 3..4 minutes, and Switch off the gas.
*Serve with fresh Coriander, grated Coconut, Pomegranate seeds and Peanuts.
*Enjoy....
#रेणूरसोई
#पोहे
फोडणी चे पोहे
मस्तच पिवळे पोहे... खमंग मिरची व कांदा बटाट्याचा स्वाद... वरून घातलेली हिरवी गार कोथिंबीर, कुरकुरीत शेंगदाणे, पांढरेशुभ्र खोबरे व लालचुटुक डाळिंब दाणे...😋😋👌
फोडणीचे पोहे हा झटपट होणारा लोकप्रिय व आवडीचा नाश्ता...
पण ते पोहे मात्र उत्तम जमले पाहिजे...
छान चवदार व मउ पोहे खायला मिळाले की सुखच सुख...
ह्या रेसिपी प्रमाणे केलेले पोहे गार झाल्यावर पण चवदार व मउ लागतात....
कांदे बटाटे पोहे फारच छान लागतात... फार आवडतात... सकाळी सकाळी असे पोहे म्हणजे दिवसाची उत्तम सुरूवात...😋😋😋
साहित्य...
*जाड पोहे ...दोन वाट्या भरून...१५० मिली.ची एक वाटी
*तेल... तीन...चार टेबलस्पून

*चिरलेला कांदा... एक वाटी
*उकडलेले बटाटे एकसारखे चौकोनी आकारात चिरून... एक वाटी
*हिरव्या मिरच्या तिखट... तीन
*हळद ...पाव टी स्पून
*मोहरी ...पाव टी स्पून
*मीठ...दीड टीस्पून
*साखर... दीड टीस्पून
*शेंगदाणे... दोन टेबलस्पून
*लिंबू रस... दोन टीस्पून
*कोथिंबीर चिरून ...एक टेबल स्पून
*खोबरे कीस... एक टेबलस्पून
*डाळिंब दाणे... एक टेबलस्पून
कृती...
*पोहे रोळीमध्ये घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या... पोहे बुडतील इतके पाणी घालून धुऊन घ्या व ती रोळीबाजूला ठेवून द्या.
*एका कढईत तेल तापवायला ठेवून त्यात शेंगदाणे घालून मध्यम आचेवर एकसारखे कुरकुरीत सोनेरी तळून बाजूला काढून ठेवा.
*त्याच कढईत उरलेल्या तेलात मोहरी घाला, मोहरी तडतडल्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे, कांदा व हळद घाला. दोन मिनिटे मध्यम आचेवर परतावे.
*मग उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून छान एकत्र करा, व तीन मिनिटं परतुन घ्या.
*मग त्यात मीठ,साखर व धुतलेले पोहे घाला, सगळे एकत्र करा.
*त्याच्यात दोन टेबलस्पून पाणी व लिंबूरस घाला ,आणि सगळं छान एकत्र करून झाकण ठेवून मध्यम आचेवर तीन चार मिनिटं वाफ येऊ द्या.
*तीन-चार मिनिटांनी झाकण बाजूला काढून छान एकत्र करा.
*कोथिंबीर, खोबरे कीस, शेंगदाणे व डाळिंब दाणे घालून गरम गरम पोहे सर्व्ह करा.
*मस्तच चवदार पोह्यांचा आस्वाद घ्या.

Comments
Post a Comment