Skip to main content

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Orange Malai Kulfi

#RenuRasoi
Orange Malai Kulfi
In this scorching heat of May,
eating this cool cool Orange🍊
flavour Kulfi is a sheer bliss.
Not only the flavour is cool it's creamy and nutty two.
Since made in home it is so pure that it melts in mouth...😋😋😋
Ingredients...
*Full fat Milk...500 ml
*Sugar...8 tsp
*Milk Powder... 2 tbspn
*Orange Essence... 1
*Cornflour... 1 tsp
*Cashews... 2 tsp
*Pistachio...2 tsp
*Orange food colour...less than a pinch.
Method...
*Mix Corn flour in 3 tsp water, without forming lumps.
*Grind the Cashews with the help of rolling pin to a coarse Powder.
*Mix Milk Powder with 3 tbspn Milk, mix properly. Add it to remaining Milk.
*Now put this Milk on Gas on low flame, keep stirring occasionally.
Reduce the Milk till 3/4 th.
*Now add Sugar, Cornflour paste to the boiling milk, keep stirring constantly else it will stuck to the bottom.
Also add Cashew powder.
Boil till it get reduced to half...250 ml.
Switch off the Gas. Let it cool completely. Add Orange food colour and Essence , mix properly.
Pour in Kulfi moulds, and Refridgerate in freezer for 8 hours.
*While serving Garnish with Pista.
*Enjoy cool cool Orange Malai Kulfi.
Note...1) You can replace Cornflour with Riceflour or wheat flour too.
Taste remains same.
2) Instead of Milk Powder, boil the Milk for more creamy texture.

# रेणुरसोई
#संत्रा #मलाई #कुल्फी
 मे महिन्याच्या या रणरणत्या उन्हात घरी केलेली ही मलाईदार संत्र्याची कुल्फी खाणे म्हणजे निव्वळ सुख....
 घरी बनवलेली असल्यामुळे  तोंडात घालता क्षणी विरघळते आहे ... 😋😋😋
 साहित्य ...
 *फुल क्रिम दूध ... 500 मि.ली.
 *साखर ... 8 टीस्पून
 *दुधाची पावडर ... 2 टेबलस्पून
 *संत्रा इसेन्स.... 1 टीस्पून
 *कॉर्नफ्लोअर ... 1 टीस्पून
 *काजू ... 2 टीस्पून
 *पिस्ता ... 2 टीस्पून
 *केशरी खाण्याचा रंग ... चिमूटभर पेक्षा कमी.
 कृती ...
 *कॉर्न फ्लोअर तीन टिस्पून पाण्यात, गाठी न होऊ देता मिसळा.
 *काजूला  लाटण्याच्या सहाय्याने खडबडीत बारीक करून घ्या.
*3 टेस्पून दुधात दुधाची भुकटी मिसळा व उर्वरित दुधात घाला. आता हे दूध मंद आचेवर गॅसवर ठेवा, अधूनमधून ढवळत रहा.
*दूध  पाऊण पट होईपर्यंत आटवुन घ्या.
*आता उकळत्या दुधात , साखर ,कॉर्नफ्लोअर पेस्ट घाला, सतत ढवळत रहावे नाहीतर तळाशी चिकटते.
*काजू ची पुड पण दुधात घाला. दुध निम्मे होईपर्यंत उकळवा ... 250 मि.ली.
*गॅस बंद करा.  ते पूर्णपणे थंड होऊ द्या. केशरी खाण्याचा रंग आणि इसेन्स घालून छान एकत्र मिसळून घ्या.
*कुल्फीच्या साच्या मध्ये घाला आणि फ्रीजरमध्ये 8 तास जमण्यासाठी ठेवा.
*सर्व्ह करताना वरून पिस्ते काप घालून सर्व्ह करा.
*मस्त  गारेगार संत्रा मलाई कुल्फीचा आनंद घ्या.
टीप... 1)काॅर्नफ्लोअर घरी नसेल तर एक टीस्पून तांदूळ पीठ किंवा गव्हाचे पीठ घालून केली तरी चालते.
2) मिल्क पावडर नसेल तर दुध थोडेसे जास्त आटवावे.

Comments

Popular posts from this blog

Sweet Lemon Pickle

#RenuRasoi #LemonPickle Sweet Lemon Pickle Pickles are tasty, and good for health too... Every winter we prepare this sweet Lemon Pickle This pickle can be stored for  2...3 years... Since medicinal in value it can be consumed by Seniors to Juniors in your family. Ingredients... *Lemons...20 *Salt...3/4 Cup 1 Cup...150 ml *Sugar...1 Cup *Red Chilli Powder...1/4 Cup Method... * Wash and dry the Lemons. Cut into 8 pieces each. *Mix with 3/4 cup salt. *Store in a  dry gGlass jar...keep it for 8..10 days shaking daily. *Mix  Sugar n Red Chilli Powder *Mix properly. *Ready to eat after 2 days. *This pickle can be stored for  2...3 years... Enjoy. .. #रेणूरसोई #लिंबूलोणचे #औषधी हिवाळ्यात आपण लिंबाचे लोणचे घालतो. हे एक लिंबाचे गोड लोणचे आहे. हे लोणचे 2..3 वर्षे टिकते, व बाल वृद्ध आणि आजारी व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात. उपवासाला पण चालतं... साहित्य... *लिंबू... 20 *मीठ ...3/4 वाटी 1 वाटी...150 मिली. *साखर ...1 वाटी *तिखट ...1/4 वाटी कृती... *लिंबू स्वच्छ धुवून,

Sweet Shankarpale

  गोड शंकरपाळे #रेणूरसोई गोड शंकरपाळे  हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते... करायला अतिशय सोपे व भरपूर होतात.. साहित्य .... *दूध किंवा पाणी... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *साखर... 1 वाटी *तेल...  1 वाटी *मीठ... चिमुटभर *मैदा...  5 वाटी *तेल... तळण्यासाठी कृती... *दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या. *गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून  गार होऊ द्यावे.  *आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा  थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा. *एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या.  * शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. *गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. टीप -- 1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या . 2) सनफ्लॉवर तेल वापरावे. 3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.

Pudachi Vadi

#RenuRasoi #PudachiVadi Pudachi Vadi   This is the  signature dish of Nagpur...besides Orange Barfi..    In winter this dish is prepared at least once in every household. ..    When ever special guests are coming in winter this will be prepared along with Shrikhand as a  sweet dish....    In winter this will be the part of any wedding or social functions menu...    Main Ingrediant is Coriander. .. Ingrediants. .. For Stuffing *Coriander...500 GM's *Onions...3 *Ginger. ..2 tsp *Garlic. ..7..8pods *Green chillies. ..10 *Poppy seeds/ Khuskhus..1tablespoon *Kismis/Raisins. ... 1 tablespoon *Charoli/ Hamilton's Mombin seeds.. 1 tablespoon *Grated coconut. ..dry one.. 1.5 cups *Oil...4 tbspn *Turmeric powder...1/2 tsp *Red Chilli Powder...2 tsp *Salt...2 tsp *Goda Masala...2 tsp This is home made, you can use store bought. For Dough *Wheat flour or All Purpose Flour ..1 cup *Chickpea flour /Besan...2 cups *Oil... 4 tsp for adding in dough *Turmeric po