#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
Methi Aalu ki Sabji
Potato Fenugreek Veg...
This simple veg is very flavourful n yummy to taste. You can have it with hot Rotis or Dal Rice.
Quick n easy to prepare...
Ingredients..
•Methi /Fenugreek leaves 250 gms
•Potatoes 250 gms
•Oil 1.5 tbspn
•Jira/Cumin Seeds 1/4 tsp
•Rai/Mustard Seeds 1/4 tsp
•Hing / Asafoetida a Big Pinch
•Turmeric Powder 1/4 tsp.
•Red Chilly Powder 1 tsp
•Salt 1 tsp.
Method...
•Hard boil the Potatoes, when cool peel n dice it.
•Wash n chopp finely fenugreek leaves.
•Heat Oil in a pan add Mustard seeds n Cumin Seeds, after it splutters add Potatoes n Asafoetida powder.
•Add Turmeric Powder n saute for 3 minute's on medium flame.
•Add Chopped fenugreek leaves, Saute for 3..4 minutes.
•Add Red Chilly Powder n Salt.
•Stir for 3..4 minutes.
Done...
Serve hot with Roti or Dal Rice.
Enjoyy...
मेथी बटाटा भाजी
सोप्पी नि झटपट होणारी भाजी, खमंग तर लागतेच व आरोग्यासाठी चांगली पण आहे...
साहित्य..
मेथी 250 ग्राम
बटाटे 250 ग्राम
तेल 1.5 tbspn
मोहरी व जिरे 1/4 tsp प्रत्येकी
हळद 1/4 tsp
तिखट 1 tsp
मीठ 1 tsp
हिंग चिमुटभर
कृती...
बटाटे उकडून गार झाल्यावर साले काढून चिरून घ्या.
मेथी स्वच्छ धुवून चिरून घ्या.
कढईत तेल तापवा, मोहरी व जिरे घालून फोडणी करा.
हळद, हिंग व बटाटे घालून 3 मिनिटे परता.
मग मेथी घालून 3..4 मिनिटे परता.
तिखट व मीठ घालून अजून 3..4 मिनिटे परता.
चवदार भाजी तयार!
गरम पोळी किंवा वरण भातासोबत छान लागते.

Comments
Post a Comment