#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
Yellow
Dal Tadka
Desi ghee tadka on moong dal, not only goes well with Roti or Rice but I like to have one bowl as it...
Ingredients...
•Yellow Moong Dal /Green Gram 1 cup
1 cup...150 ml
• Salt 1 tsp
•Red Chilly Powder 1 tsp
•Desi Ghee /Clarified Butter 1 tablespoon
•Green Chillies 2
•Coriander Chopped 1 tablespoon
•Jira /Cumin seeds 1/2 tsp
•Lemon juice 2 tsp
•Turmeric Powder 1/4 tsp
Method....
•Wash n soak Moong Dal for 1 hour
•Cook it in a open pan by adding 4 Cups water •Add Turmeric n cook on low flame till mushy in texture
•Add water if necessary..when done switch off the gas nmash it properly
•Add Salt n Lemon juice
•Heat Ghee in a tadka pan add Cumin seeds, when it splutters
•Add Chopped Green Chillies Switch off the gas
•Add Red Chilly Powder after 2 minutes so it will not get burn
•Pour it on Dal
•Add finely Chopped Coriander
•Serve hot with Roti or Rice...
Enjoyy...
मुगाचे वरण
पिवळ्या मुगाच्या डाळीचे हे वरण भातासोबत किंवा पोळी सोबत तर छान लागतेच, पण मी तर 1 वाटी तसेही पिते, मस्तच लागते...
पिवळी/बिना सालीची मुग डाळ 1 वाटी

१वाटी... 150 मिली
मीठ 1 tsp
तिखट 1 tsp
हिरवी मिरची 2
कोथिंबीर 1/4 वाटी
साजुक तुप 1 tbspn
जिरे 1/2 tsp
हळद 1/4 tsp
लिंबूरस 2 tsp
कृती
प्रथम मुग डाळ स्वच्छ धुवून 1 तास भिजत घाला.
जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढईत 4 वाटी पाणी व हळद घालून शिजायला ठेवा, गरज वाटली तर पाणी घाला.
मीठ घालून घ्या.
छोटी कढई तापवून त्यात तुप व जिरे घालून फोडणी करा.
हिरवी मिरची चिरून घाला, व गॅस बंद करा.
2 मिनिटानि तिखट घालून डाळीवर ओता.
मिक्स करून लिंबूरस व कोथिंबीर घाला.
हि डाळ भातासोबत मस्त लागते.

Comments
Post a Comment