# RenuRasoi #Curd #potato #nutritious #tasty #Sidedish Curd Potato Scorching 🥵 summer season is going on. The temperature has crossed 45 degrees. So try to this yummy Curd Potato side dish. It is having the good ness of Mint, Coriander Onion and also Curd. Very tasty and not much oil or ghee is used. Everyone lin your family will love this. Ingredients... *Small baby Potatoes ... 500 gms *Fresh home made curd... 1/2 liter *Finely chopped fresh mint leaves... 2 tbsp *Finely chopped fresh coriander...2 tbsp *Finely chopped Onion... 2 tbsp *Green Chilies... 2 cut into Big pieces *Coriander seeds powder... 2 tsp *Cumin seeds powder... 1/2 tsp *Black Salt... 1/2 tsp *Normal Salt... 1 tsp *Sugar... 3 tsp *Oil - for frying potatoes... 2 tbsp * Homemade/ pure Ghee... 1 tbsp *Cumi...
This is the traditional healthy dish which you can have it as a snack or as a part of meals too.
Its a protein rich dish, no Onion n Garlic are used ,still very flavourful n tasty...
#Dalvada
Ingrediants. ..
•Chana /Blackgram dal 1 cup.
•Moong dal/Greengram 1 cup..
•Arhar/Toor Dal 1/2 cup.
•Grated Ginger 2 tsp.
•Kadhipatta/Curry leaves Chopped 1/2 cup.
•Lal mirch/Red Chilly powder 1 tsp.
•Haladi powder 1/4 tsp.
•Seasame seeds 2 tsp. .
•Jira 1/4 tsp.
•Dhana/ Coriander seeds Powder 1tsp.
• Hing Powder 1/2 tsp. ..
•Salt 2 tsp ..
•Chopped Coriander 1/4 cup...
•Oil for frying 5 big tbsp. .
Method. ..
•Grind all dals separately in a coarse powder from mixi...mix all ingredients. ..
•add warm hot water till it makes a soft dough...
•rest it aside for 1 hour...
•keep oil for heating...
add 5 tsp hot oil in dal mix...mix properly.
•Make vadas n deep fry on medium flame till golden....it lasts for 2 days...
Enjoy...
#रेणुरसोई
डाळवडा
मिश्र डाळीचा भरडा करून केलेला हा वडा अतिशय कुरकुरीत व सुंदर लागतो. झटपट होतो , अजिबात तेलकट लागत नाही.
नागपूर आणि विदर्भाची खासियत म्हणजे वडाभात ...
साध्या शिजवलेल्या भारतावर वडे कुस्करून त्याच्यावर खमंग हिंग आणि मोहरी ची फोडणी घालून , हा भात खाल्ला जातो.
सोबत कढी किंवा चिंचेचे सार असते
विदर्भातील खास प्रसिध्दआहे वडाभात ...
आपण आपल्या आवडीनुसार हव्या त्या डाळी घालू शकता. मसाल्याचे प्रमाण पण कमी जास्त करु शकता.
विदर्भात व मध्य भारतात लाखाची डाळ म्हणून एक डाळ मिळते, ती डाळ जर मिळाली तर जरूर घाला वडे अतिशय हलके व चवदार होतात.
आज पाहूया कुरकुरीत डाळीचे वडे.
साहित्य..
*हरबरा डाळ.. एक वाटी
*मुग डाळ... एक वाटी
*तुर डाळ ..अर्धी वाटी
*मटकी डाळ... पाव वाटी
*कढीपत्ता चिरुन.... अर्धी वाटी
*किसलेले आले ...दोन टी स्पून
*धने पूड... एक टी स्पून
*कोथिंबीर चिरुन ...अर्धी वाटी
*तिखट... एक टीस्पून
*हळद ...पाव टीस्पून
*तीळ... दोन टीस्पून
*मीठ ...अडीच टीस्पून
*हिरव्या मिरच्या ...3 बारीक चिरून
*जीरे... अर्धा टीस्पून
*हिंग पूड... अर्धा टीस्पून
कृती...
*प्रथम सगळ्या डाळी वेगवेगळ्या मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्या.
*सगळे साहित्य एकत्र करून घ्या .
*नंतर गरम पाण्याने हे पीठ सैलसर भिजवून घ्या.
*एक तास मुरू द्या.
*नंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवा, गरम कडकडीत तेल पाच टीस्पून वरील पिठात घाला.
*मिश्रण छान मिक्स करा, लिंबाएवढा गोळा घेऊन हाताने छोटे छोटे वडे करा .
*मध्यम आचेवर हे वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या .
*दोन दिवस सुद्धा छान राहतात.
हे वडे नुसते सुद्धा छान लागतात.
वडा भात चवदार लागतो.

Nice.
ReplyDeleteThanks 🙂
DeleteThank you for sharing the recipe!
ReplyDeleteThanks 🙂
DeleteOsum
ReplyDeleteThanks 🙂
DeleteYummy!
ReplyDeleteThanks 🙂
DeleteThanks 🙂
Delete