#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
Sprouted Moong Usal....
Sprouted food is good for health. Atleast 3 times in a week one should eat Pulses.
Here is a recipe for tasty moong usal...
Ingrediants. ...
•Whole Green Moong/Green Gram 1 cup
•Onions 2
•Green chillies 2
•Ginger Garlic paste 1 tsp
•Grated Coconut 1/2 cup
•Turmeric Powder 1/2 tsp
•Red Chilly Powder 1.5 tsp
•Salt 1.5 tsp
•Oil 1.5 tb sp
•Kokam/Aamsul 4 pcs
•Mustard n Cumin seeds 1/2 tsp each
•Asafoetida Powder 1/2 tsp
•Coriander Seeds Powder 1 5
•Cumin seeds Powder 1/4 tsp
•Jaggery 2 tsp
•Chopped Coriander 1/4 cup
Method....
•Soak Green Moong for 7..8 hours...n then keep it for sprouting
•Heat oil in a pan add mustard n cumin ..when it splutters add Asafoetida powder. .. add chopped green coriander. ..saute ...add onions n Turmeric powder. ..let it cook for 3..4 mts
•Add Red Chillies powder n sprouted moong...saute on low flame for 6..7 mts
add Coriander n Cumin seeds powder. ..mix
add 4 cups hot water...let it cook by covering. ..when moong are tender but not mushy. ..
•Add grated coconut. .. Salt.. Jaggery..n Kokum...let it cook for 3..4 mts..
Done..
Serve hot with Rice or Roti. ..
मुगाची उसळ
आपल्या आहारात कडधान्ये असली पाहिजेत, आठवड्यात 3 वेळेस तरी आपण कडधान्ये खाल्ली पाहिजेत, आज पाहू या चवदार अशी मुगाची उसळ...
साहित्य...
•हिरवे मुग 1 वाटी
•कांदे 2 नग
•हिरवी मिरची 2
•आले लसूण पेस्ट 1 tsp
•हळद 1/2 tsp
•किसलेले खोबरे 1/2 वाटी
•तिखट 1.5 tsp
•मीठ 1.5 tsp
•तेल 1.5 tbspn
•आमसुलं 4,5
•मोहरी व जिरे प्रत्येकी 1/4 tsp
•हिंग 1/2 tsp
•धणे पावडर 1.5 tsp
•जिरे पावडर 1/2 tsp
•गुळ 2 tsp
आपल्या आहारात कडधान्ये असली पाहिजेत, आठवड्यात 3 वेळेस तरी आपण कडधान्ये खाल्ली पाहिजेत, आज पाहू या चवदार अशी मुगाची उसळ...
साहित्य...
•हिरवे मुग 1 वाटी
•कांदे 2 नग
•हिरवी मिरची 2
•आले लसूण पेस्ट 1 tsp
•हळद 1/2 tsp
•किसलेले खोबरे 1/2 वाटी
•तिखट 1.5 tsp
•मीठ 1.5 tsp
•तेल 1.5 tbspn
•आमसुलं 4,5
•मोहरी व जिरे प्रत्येकी 1/4 tsp
•हिंग 1/2 tsp
•धणे पावडर 1.5 tsp
•जिरे पावडर 1/2 tsp
•गुळ 2 tsp
•कोथिंबीर चिरून 1/4 वाटी
कृती...
•मुग 7,8 तासात भिजत घाला, नंतर मोड आणून घ्या.
•कढईत तेल तापवा, मोहरी व जिरे घालून तडतडल्यावर चिरलेला कोथिंबीर घालून खमंग होईपर्यंत परता,हींग, हळद व कांदा घाला, 3..4 मिनिटे कांदा मऊ होइपर्यंत परता.
•लाल तिखट व मुग घालून 7,8 मिनिटे परता, धने व जिरे पूड घालून 4 वाटी गरम पाणी घाला, मुग मउ होईपर्यंत शिजवा.
•खोबरे किस, मीठ , गुळ व आमसुलं घालून 4,5 मिनिटे उकळा.
•तयार, गरम पोळी, किंवा भातासोबत खा.
•खूप छान लागते.
कृती...
•मुग 7,8 तासात भिजत घाला, नंतर मोड आणून घ्या.
•कढईत तेल तापवा, मोहरी व जिरे घालून तडतडल्यावर चिरलेला कोथिंबीर घालून खमंग होईपर्यंत परता,हींग, हळद व कांदा घाला, 3..4 मिनिटे कांदा मऊ होइपर्यंत परता.
•लाल तिखट व मुग घालून 7,8 मिनिटे परता, धने व जिरे पूड घालून 4 वाटी गरम पाणी घाला, मुग मउ होईपर्यंत शिजवा.
•खोबरे किस, मीठ , गुळ व आमसुलं घालून 4,5 मिनिटे उकळा.
•तयार, गरम पोळी, किंवा भातासोबत खा.
•खूप छान लागते.
Comments
Post a Comment